• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून निधी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
22 September 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image1589367540 1695388823191
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.२१: राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासह नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक शाहजी केव्ही, एलआयसीचे पांडे आणि एसबीआय कॅपिटलचे कार्यकारी उपाध्यक्ष राजन गुप्ता आदी उपस्थित होते.

राज्यातील निवडक ८९ लघू सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असून ते पूर्ण करण्याकरिता ७ हजार ३५१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे प्रकल्प एका वर्षात पूर्ण झाल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उभारण्यासाठी वित्त, नियोजन, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास यांचे अपर मुख्य सचिव आणि ‘मित्र’ चे सीईओ यांनी एकत्रित निर्णय घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.ज्या प्रकल्पांसाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आणि ज्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद नाही त्याच प्रकल्पांच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेमधील आणि अमृत योजनेतील १४४ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ६८६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने देखील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी शासनाकडून सर्वेतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.महाराष्ट्र सिंचन आधुनिकीकरण कार्यक्रमातून कालव्यांची कामे केली तर पैशांची बचत होण्याबरोबरच तातडीने कामे पूर्ण होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Previous Post

भाजपा नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश..
👉🏻बोरगडी, वारंगटाकली सह अनेक गावातील नव तरुण युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश..
👉🏻मतदारसंघात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार :-गजानन चायल

Next Post

वादळी चर्चेनंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजुर

Next Post
image editor output image 968330547 1695389422588

वादळी चर्चेनंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजुर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, कर्जमाफी नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #SatyaprabhaNews #ShivsenaUBT #Maharashtra #Farmer #LatestNews
  • भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणीनांदेड दि. २७ जून: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने किनवट येथे चालू असलेल्या भरड धान्य खरेदीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड किनवट दौऱ्यावर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किनवट येथील गोडाऊन मध्ये सदरील खरेदी चालू आहे. आज खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी आढळून आली. 30 जून ला खरेदी मुदत संपत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली आहे....http://www.satyaprabhanews.com/ramesh-kadam-patils-demand-to-extend-the-deadline-for-purchasing-bulk-grains/12766/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थनांदेड दि.२७ जून : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या निरोप समारंभासह नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी सकल दिव्यांग संघटनेचे सुमारे २५ ते ३० दिव्यांग बांधव मावळते व नवनियुक्त पोलीस अधीक्षकांचा सत्कार करण्यासाठी शाल, श्रीफळ, पेढे व पुष्पगुच्छ घेऊन सकाळपासून उपस्थित होते. दिव्यांग बांधव तळमजल्यावरील लिफ्टजवळ प्रतीक्षा करत असल्याची माहिती आयोजकांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात देण्यात आली होती....http://www.satyaprabhanews.com/after-waiting-for-four-hours-the-disaster-was-averted-by-the-promptness-of-deputy-collector-kiran-ambekar/12763/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • उद्धव ठाकरे स्वाभिमानी आहेत, कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. पण ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे जाऊन मांडवली करतील अशी जर लोकांमध्ये चर्चा असेल तर ती हस्यास्पद आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #UddhavThackeray #SatyaprabhaNews #DevendraFadnavis #LatestNews Maharashtra
  • Sanjay Raut On Sanjay Deshmukh : "बैल, गाढव, बकरं विकलं जातं, इथे ५० कोटींना खासदार विकला"
#SanjayRaut #SanjayDeshmuh #SatyaprabhaNews #UddhavThackeray #Washim
  • नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही. एल निनोच्या संकटावर आपण एकजुटीने मात करू. पाऊस कमी पडण्याचे संकट असले तरी सरकार खंबीर आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड केली जाणार नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
#DevendraFadnavis #Monsoon #SatyaprabhaNews #ElNino #LatestNews Farmers
  • डी लिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपाला अजून 41 खासदारांची गरज आहे. त्याच्यामध्ये 20 खासदार टीएमसीचे आहेत, 6 खासदार ठाकरे साहेबांचे धरले आहेत, अजून 41 खासदार त्यांना पाहिजे. या परिस्थितीत आज खासदाराची किंमत नक्कीच आहे. आताचे प्रेम एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवले जाते ते फक्त डी लिमिटेशन कायदा पास करण्यासाठी आणि महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे, आता ही वेळ निघून गेली की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना सुद्धा भाजप डच्चू देईल. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #UddhavThackeray #SatyaprabhaNews #DevendraFadnavis #EknathShinde Maharashtra
  • समाजसुधारणा करण्यासाठी कोणत्याही सरकारी विकास निधीची किंवा सत्तेची गरज नसते, हे विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांनी दाखवून दिले. त्यांनी कोणतेही आमदार-खासदार पद न भोगता केवळ आपल्या समाजकार्यातून लोकांच्या मनात स्थान मिळवले. आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा या संतांना अधिक मानतात. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Shivsena #Maharashtra LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026

Recent News

image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज