• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, April 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महसूल अभिलेखातील कालबाह्य नोंदी कमी करण्यासह पोटखराब जमीन वहितीखाली यावी यादृष्टीने प्रभावी मोहीम राबवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 November 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image2144758082 1699543592920
33
SHARES
221
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 9 :- महसूल विभागाशी सर्व संबंधित ज्या काही योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी वेळोवेळी विविध आढावा बैठका व महसूल परिषद आपण आयोजित करतो. सदर आढाव्यात ज्या बाबी प्रकर्षाने समोर आल्या त्या लक्षात घेऊन महसूल अभिलेखातील कालबाह्य नोंदी कमी करण्यासह पोटखराब जमिनी वहितीखाली आणण्यासाठी प्रभावी मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील महसूल परिषद नुकतीच संपन्न झाली. यावेळी सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते.महसूल अभिलेख अर्थात सात/बारा उताऱ्यावर बंडींग, आयकट, तगाईकर्ज, आयरडीपी उपक्रम विषयक नोंदी, रद्द झालेले भूसंपादन आदीबाबत कालबाह्य नोंदी असतात. अशा नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेतांना व इतर बाबतीतही अडचणी येतात. यादृष्टिने अशा कालबाह्य नोंदीचा शोध घेऊन त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली. पोटखराब म्हणून नोंद असलेल्या जमिनीमध्ये शेतकरी सुधारणा करून त्या वहितीखाली आणतात मात्र महसूल अभिलेख्यात याबाबत नोंद नसते. तशी नोंद घेतल्यास शेतकऱ्यांना कर्ज, भूसंपादन आदी बाबत फायदा मिळेल व शासनाचा महसूलही वाढीस लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.फेरफार निर्गती साठी आवश्यक कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षेभरात विवादित नोंदीसाठी 300 दिवस पासून 150 दिवस पर्यंत आला असून शासन निर्देशानुसार हा कालावधी 90 दिवसापर्यंत आणला पाहिजे. अविवादित नोंदीसाठी हा कालावधी गेल्या वर्षेभरात 75 दिवसांवरून 25 दिवसापर्यंत आला आहे. शासन निर्देशीत 30 दिवसांपेक्षा हा कालावधी चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मदत वितरण तातडीने करण्यासाठी यंत्रणेने तत्पर असले पाहिजे.याचबरोबर संभाव्य टंचाईच्या दृष्टीने तयार राहिले पाहिजे. एकाबाजुला शेती, शेतकरी, नैसर्गिक आपत्ती याबाबतची महसूल विभागाची कर्तव्य लक्षात घेऊन निवडणूक विभागाच्या जबाबदारीसाठी आपण दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या बैठकीत सर्व महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगितले. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमावर मतदार नोंदणी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन नवमतदार, दिव्यांग, महिला मतदार नोंदणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

    Previous Post

    भाजपा महानगर उपाध्यक्ष पदी प्रभाकर पेटकर यांची नियुक्ती

    Next Post

    वैजापूर तालुक्यातील मनेगावमध्ये दरोडा, नाकाबंदीदरम्यान कोपरगावचे दोन आरोपी गळाला !

    Next Post

    वैजापूर तालुक्यातील मनेगावमध्ये दरोडा, नाकाबंदीदरम्यान कोपरगावचे दोन आरोपी गळाला !

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Stay Connected

    • 327k Fans
    • 4.3k Followers
    • 1.2k Subscribers
    ADVERTISEMENT

    Instagram

    • महाराष्ट्रात मराठीसाठी
    • ज्या आरएसएसच्या विचारधारेने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले, त्याच विचारधारेच्या
    • 📍 आम आदमी पार्टीमध्ये नक्की काय घडलं? राघव चढ्ढांनी थेट व्हिडिओ जारी करून सांगितली
    • आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आलीच पाहिजे. मुस्लीम समुदायाने आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी यायला हवी.
- इम्तियाज जलील (नेते, एमआयएम)
.
#SatyaprabhaNews #imtiyazjaleel #MIM #maharashtra #marathi
    • काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. -  धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम )
.
#DhirendraShastri #SatyaprabhaNews
    • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. -  नरेंद्र मोदी ( पंतप्रधान )
.
#DonaldTrump #NarendraModi #SatyaprabhaNews
    • रिंकू सिंगने एलएसजीविरुद्ध 5 झेल (एक सुपर ओव्हरमधील) घेतले.
.
#RinkuSingh #KolkataKnightRiders #LSGvsKKR #IPL2026 #SatyaprabhaNews
    • नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी…!
- रोहित पवार (आमदार)
.
.
.
#rohitpawar #NCP #dhirendrakrishnashastri #DhirendraShastri  #SatyaprabhaNews
    • शिवाजी महाराजांबद्दल कुणी काय म्हटलं हे मी ऐकलेलं नाही, मला विषय माहिती नाही. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर कोणीही खपवून घेणार नाही. - रितेश देशमुख, अभिनेता #riteshdeshmukh #SatyaprabhaNews
    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    10424
    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    8129
    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    6598
    image editor output image 1532724002 1738158196682

    दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

    3037
    Raghav Chaddah

    राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

    27 April 2026
    IMG 20260425 WA0463

    पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

    26 April 2026
    IMG 20260422 WA0204

    आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

    25 April 2026
    IMG 20260422 WA0308

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

    22 April 2026

    Recent News

    Raghav Chaddah

    राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

    27 April 2026
    IMG 20260425 WA0463

    पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

    26 April 2026
    IMG 20260422 WA0204

    आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

    25 April 2026
    IMG 20260422 WA0308

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

    22 April 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Raghav Chaddah

    राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

    27 April 2026
    IMG 20260425 WA0463

    पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

    26 April 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज