• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये, मिडिया सेंटरचे उद्घाटन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
10 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image388911683 1704883844025
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१०: श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्‍यमांना माहिती देण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मिडीया सेंटरची स्‍थापना करण्‍यात आली असून बुधार दिनांक १० जानेवारी रोजी ग्राम पंचायतीमध्‍ये मिडीया सेंटरचे उदघाटन सरपंच प्रतिनिधी हाणमंत धुळगंडे यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.
यावेळी मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्‍यवहारे, शिवाजी टोम्‍पे, नंदलाल लोकडे, सुर्यकांत हिंगमीरे, दत्‍ता इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, उप सरपंच बालाजी नंदाने, ग्रामविकास अधिकारी एस एस. धुळगंडे, ग्राम पंचायत सदस्य सारजाबाई नारायण धुळगंडे, पिराजी वाघमारे, लक्ष्मीबाई गोविंदराव, बाबुराव वाघमारे, कांताबाई गुणाजी जोंधळे, लक्ष्मीबाई शिवाजी मौकोंडे, गोपाळ पाटील, मंजुळा संपत्ती वाघमारे, साहेबराव राठोड, लिपिक खंडू साखरे, बंडू वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, संतुक मुकनर, भुजंग वाघमारेआदींची उपस्थिती होती.
दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांनी मिडिया सेंटरला भेट देवून पाहणी केली. माळेगाव ग्राम पंचायतीमध्‍ये मिडीया सेंटरची स्‍थापना करण्‍यात आली असून माळेगाव यात्रेत चालणा-या विविध उपक्रमांची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या खाते प्रमुखांनी मिडीया सेंटरला देण्‍याचे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

पुन्हा एकदा फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटला

Next Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतंर्गत बँकांनी कर्ज मंजुरीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत अध्यक्ष नरेंद्र पाटील

Next Post
image editor output image 103561202 1704886948327

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतंर्गत बँकांनी कर्ज मंजुरीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत अध्यक्ष नरेंद्र पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे. - जय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवानेते
.
#jaypawar #sunetrapawar #BaramatiNews
#SatyaprabhaNews  #MarathiNews
  • गेल्या महिनाभरापासून पुण्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था विचारात घेता, केवळ पुणेच नव्हे तर चाकण, अकोला, अमरावती आणि परतवाडा या सर्वच ठिकाणी ज्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, ते अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे : सुषमा अंधारे
. #SatyaprabhaNews #Sushmaandhare #devendrafadnavis
  • राहुल गांधींच्या लॉजिक नुसार
  • मी आता एका
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एका राज्यात आपचे सरकार आणि पोलीस आहेत. भाजपकडे २१ राज्यांमध्ये सरकार आणि पोलीस आहेत. सूडाचा हा घाणेरडा खेळ कुठे संपेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.#SatyaprabhaNews #RaghavChadha #MaharashtraPolitics #MarathiNews #BJP
  • देशातील महिलांना 50% आरक्षण मिळणार होतं, पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. त्यामुळे या पुढे कोणत्याच निवडणुकीत काँग्रेसला निवडून देऊ नका.#AshokChavan #harshwardhansapkal #MarathiNews #SatyaprabhaNews #WomenReservation
  • TVK पार्टीने केवळ राजकीय लढाई जिंकली असे नाही, तर तामिळनाडूच्या जनतेच्या मनात दीर्घकाळ जपलेली भावनिक लोकशाहीही विजयी झाली. पैशाची लालसा आणि भ्रष्ट राजकीय संस्कृती यांना या निवडणुकीत खोल गाडले गेले. बदलाची तहान असलेल्या जनतेच्या मनात TVK ही एक प्रमुख शक्ती आहे, हे या निकालाने ठामपणे सिद्ध केले आहे.#vijaythalapathy #SatyaprabhaNews #tvk  #TamilnaduNews #election MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10430
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5404
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज