नांदेड दि.२१: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा सायकल असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा दिनांक ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले त्यात नांदेड जिल्ह्यातील विविध शाळेचा सहभाग होता त्यात
शाकुंतल स्कूल फॉ र एक्सलन्स सी बी एसई या शाळेच्या कु.स्वरुप कुमार प्रविण सोनकांबळे या विद्यार्थ्यांनी वयोगट १९ वर्ष आतील मांस स्टाट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तसेच १९ वर्षा आतील टाईम ट्रायल प्रकारात कु.प्रणव प्रकाश सोळंके या विध्यार्थी ने प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही व
खेळाडू ना प्रशिक्षण शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी दिले.तसेच शाकुंतल स्कूल फॉ र एक्सलन्सचेअध्यक्ष गिरीश जाधव सर. प्राचार्य सदाशिव टाकळे सर .उप प्राचार्य बार्शीकर मॅडम . यांनी या दोन्ही खेळाडू ना स्वागत करुन पुढील लातुर येथे आंतर शालेय विभागीय सायकलींग स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
