• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, April 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पत्रकार चंद्रभिम हौजेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार घोषित

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
5 October 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1033690117 1728099727832
34
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.५ :  दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने २०२४  चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार नांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यातील पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांना घोषित झाला असल्याचे भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष बाबू जगजीवन राम हे आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक,धार्मिक, साहित्यिक क्षेत्रात ज्यांचे उल्लेखनीय कार्य आहे अशांना गेल्या ४०वर्षापासून भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने पुरस्कार दिला जातो. दिनांक आठ आणि नऊ डिसेंबर २०२४  रोजी होत असलेल्या दलित साहित्य संमेलनात हा मानाचा पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
धर्माबाद तालुक्यातील पत्रकार, लेखक, कवी, चंद्रभीम हौजेकर यांनी कमी वयामध्ये “आंबेडकरवाद्यांनो जागे व्हा “हा स्वतः लिहिलेला लेख संग्रह पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला व बौद्ध धम्मउपासक म्हणून विधी पार पाडणे व तसेच अनेक विषयावर लेखन सुद्धा केले व दैनिक सम्राट, दैनिक प्रबुद्ध परिवार, दैनिक महानायक, अशा अनेक वर्तमानपत्रातून पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले कार्य आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वंचित घटकांना, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने दिल्ली या ठिकाणी आठ आणि ९ डिसेंबर २०२४  रोजी राष्ट्रीय साहित्य संमेलनात देशभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या महत्वपुर्ण पुरस्कारासाठी पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांची निवड झाल्याबदल सामाजिक, धार्मिक, राजकिय, पत्रकारिता स्तरातून आणि मित्र परिवारातर्फे अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

किंमती गगनाला भिडल्या असतांना फुकटभाव जमीनी घेत शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नका

Next Post

आक्षेपार्ह रील व्हायरल केल्याने मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर; सोयगावमध्ये तणाव, शहराला छावणीचे स्वरुप

Next Post
image editor output image1872230310 1728118839578

आक्षेपार्ह रील व्हायरल केल्याने मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर; सोयगावमध्ये तणाव, शहराला छावणीचे स्वरुप

Comments 11

  1. may22.ru says:
    2 weeks ago

    is testosterone anabolic

    References:
    may22.ru

  2. aixexchange.com says:
    2 weeks ago

    References:

    Casino robbery

    References:
    https://lsprintingpress.com/product/home-decoration-banner/

  3. agrochapulin.com says:
    2 weeks ago

    References:

    Rapid tone diet pills reviews

    References:
    https://galaxysport.sn/premier-league-chelsea-sauve-les-meubles/

  4. ripper casino login says:
    1 week ago

    References:

    Online ripper casino login reviews
    real money

  5. graph.org says:
    1 week ago

    References:

    Alton belle casino

    References:
    https://graph.org/Online-Casinos-Expert-Reviews–Safety-Guide-04-20

  6. admiralbet-casino.online-spielhallen.de says:
    4 days ago

    References:

    San diego casino

    References:
    https://betplay-casino.online-spielhallen.de/

  7. Herne says:
    4 days ago

    References:

    Mönchengladbach

    References:
    https://casino-barriere-montreux.online-spielhallen.de/

  8. Salzgitter says:
    4 days ago

    References:

    Mannheim

    References:
    https://film-casino.online-spielhallen.de/

  9. Dortmund says:
    3 days ago

    References:

    Mülheim an der Ruhr

    References:
    https://krypto-casino.online-spielhallen.de/

  10. Mannheim says:
    3 days ago

    References:

    Heilbronn

    References:
    https://casino-freispiele-ohne-einzahlung-2025.online-spielhallen.de/

  11. https://graph.org says:
    3 days ago

    References:

    Genting casino southport

    References:
    https://graph.org/What-Is-The-Best-Day-To-Play-Slots-At-A-Casino-04-27

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. बच्चू कडू माझे मित्र आहेत, आमचीही चर्चा झाली. शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील. विधानपरिषद निवडणुकीत 9 जागा असतील, पण 10 उमेदवार रिंगणात उतरले तर बिनविरोध निवडणूक कशी होणार? पण महायुतीचे 9 उमेदवार विजयी होतील. - उदय सामंत, उद्योगमंत्री#UdaySamant #EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,००० वर! आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराणमधील बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. प्रामुख्याने पीएसयू बँक (PSU Bank) आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. निफ्टी २४,००० च्या स्तरावर संघर्ष करत असताना सेन्सेक्समध्येही १५० हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. #SatyaprabhaNews  #StockMarket #Sensex #Nifty #ShareMarketIndia
  • लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान#Latur #Heat #Akola #LatestNews #Maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10425
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8149
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3912
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज