दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.५ : दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने २०२४ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार नांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यातील पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांना घोषित झाला असल्याचे भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष बाबू जगजीवन राम हे आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक,धार्मिक, साहित्यिक क्षेत्रात ज्यांचे उल्लेखनीय कार्य आहे अशांना गेल्या ४०वर्षापासून भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने पुरस्कार दिला जातो. दिनांक आठ आणि नऊ डिसेंबर २०२४ रोजी होत असलेल्या दलित साहित्य संमेलनात हा मानाचा पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
धर्माबाद तालुक्यातील पत्रकार, लेखक, कवी, चंद्रभीम हौजेकर यांनी कमी वयामध्ये “आंबेडकरवाद्यांनो जागे व्हा “हा स्वतः लिहिलेला लेख संग्रह पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला व बौद्ध धम्मउपासक म्हणून विधी पार पाडणे व तसेच अनेक विषयावर लेखन सुद्धा केले व दैनिक सम्राट, दैनिक प्रबुद्ध परिवार, दैनिक महानायक, अशा अनेक वर्तमानपत्रातून पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले कार्य आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वंचित घटकांना, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी समितीच्या वतीने दिल्ली या ठिकाणी आठ आणि ९ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय साहित्य संमेलनात देशभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या महत्वपुर्ण पुरस्कारासाठी पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांची निवड झाल्याबदल सामाजिक, धार्मिक, राजकिय, पत्रकारिता स्तरातून आणि मित्र परिवारातर्फे अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड























is testosterone anabolic
References:
may22.ru
References:
Casino robbery
References:
https://lsprintingpress.com/product/home-decoration-banner/
References:
Rapid tone diet pills reviews
References:
https://galaxysport.sn/premier-league-chelsea-sauve-les-meubles/
References:
Online ripper casino login reviews
real money
References:
Alton belle casino
References:
https://graph.org/Online-Casinos-Expert-Reviews–Safety-Guide-04-20
References:
San diego casino
References:
https://betplay-casino.online-spielhallen.de/
References:
Mönchengladbach
References:
https://casino-barriere-montreux.online-spielhallen.de/
References:
Mannheim
References:
https://film-casino.online-spielhallen.de/
References:
Mülheim an der Ruhr
References:
https://krypto-casino.online-spielhallen.de/
References:
Heilbronn
References:
https://casino-freispiele-ohne-einzahlung-2025.online-spielhallen.de/
References:
Genting casino southport
References:
https://graph.org/What-Is-The-Best-Day-To-Play-Slots-At-A-Casino-04-27