• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 17, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Tuesday, June 17, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र हिमायतनगर

उच्चशिक्षित शेख इम्रानला जवळगाव येथे शिवसेना उपनेते आमदार हेमंत पाटील यांना भेटण्याचा मोह…

Satyaprabha News by Satyaprabha News
25 April 2025
in हिमायतनगर
उच्चशिक्षित शेख इम्रानला जवळगाव येथे शिवसेना उपनेते आमदार हेमंत पाटील यांना भेटण्याचा मोह…
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा…. आय जी. व आमदार यांच्याकडून इमरानच्या जिद्दीचे कौतुक..

ADVERTISEMENT

हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील जवळगाव येथे माजी आमदार जवळगावकर यांच्या कन्येचा व कवळे गुरुजी यांच्या चिरंजीवांचा साक्षगंध सोहळा दिनांक 22 एप्रिल रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेते, तथा आमदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांच्यासह असंख्य आमदारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी जवळगाव येथील रहिवाशी कधीही मनात अपंग असल्याचा आकस न बाळगता जिद्द व चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन जगण्याची धडपड करणाऱ्या शेख इमरानला हिंगोली लोकसभेचे माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांना भेटण्याचा मोह झाला हे पाहून आमदार हेमंत पाटील यांनी इमरानची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली व त्यांच्या जिद्द व चिकट दिला सलाम करून अजून मोठा हो व प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न कर अशा शुभेच्छा दिल्या.

त्यामुळे आमदार हेमंत पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या काळात ह्या मतदारसंघातील सर्वांसोबत सलोख्याचे संबंध ठेवत सार्वजनिक कामासह वैयक्तिक कामांसाठी देखील जमेल त्या पद्धतीने ते नागरिकांच्या संपर्कात राहून सहकार्य केले आहे त्यामुळे जवळगाव येथील अपंग असलेल्या इमरानला आमदार हेमंत पाटील यांना भेटण्याचा मोह आवरला नसल्याचे दिसून आले….

या बाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची सुकन्या नेहाताई आणि भाजपा नेते उद्योजक मारोतराव कवळे पाटील गुरुजी यांचे चिरंजीव संदीप यांचा साक्षगंध दि 22 एप्रिल रोजी जवळगाव येथे मोठ्या आनंदात साजरा झाला ह्या कार्यक्रमाला हजारो चाहत्यांसह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आजी माजी आमदार खासदार,मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यावेळी शंभर टक्के दिव्याग असलेला जवळगावचा तरुण शेख इम्रान देखील आला होता.

त्याच्याकडे पाहताच पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, आ. बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्या समोरच आ. हेमंतभाऊ पाटील यांनी सुद्धा त्यांना हस्तांदोलन करून उच्चशिक्षित इमरानच्या अडीअडचणी व तब्येतीची विचारपुस करून त्यास धीर दिला अपंगा असून त्यांने उच्च शिक्षण घेतल्यामुळे शेख इमरानच्या जिद्द व चिकाटीचे यावी पोलीस महासंचालक शहाजी उमाप साहेब व शिवसेना उपनेते आमदार हेमंत पाटील यांनी कौतुक केले

Tags: Hemant PatilHimayatnagar NewsNanded NewsPolitical NewsSatyaprabha News
ADVERTISEMENT
Previous Post

Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 589 अंकांनी कोसळला

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करण्याची पद्धत …. एक न धड भराभर चिंध्या…

Related Posts

image editor output image479996314 1748342864981
Top News

हिमायतनगर तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना तहसीलदार टेमकर यांच्यामार्फत पाच ब्रास रेती वाटप मोहिमेचे पत्र देऊन शुभारंभ

27 May 2025
383
image editor output image 171189429 1746969219711
Top News

हजारो गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला यातच मोठे समाधान ; आमदार कोहळीकर

11 May 2025
212
हिमायतनगर तालूक्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीत 52 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायतीचे महिलांना आरक्षण
हिमायतनगर

हिमायतनगर तालूक्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीत 52 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायतीचे महिलांना आरक्षण

26 April 2025
220
पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा अन्यथा उपोषण करू;पाणी टंचाईप्रश्नी काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा
हिमायतनगर

पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा अन्यथा उपोषण करू;पाणी टंचाईप्रश्नी काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

18 April 2025
261
image editor output image 672278144 1744471364666
Top News

आंदेगाव येथील निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

12 April 2025
214
Breaking News 1
नांदेड

कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशान भूमीवरील अतिक्रमण काढा :-ग्रामस्थांची मागणी…अन्यथा हिमायतनगर तहसीलसमोर आमरण उपोषण करणार

8 April 2025
220
Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करण्याची पद्धत …. एक न धड भराभर चिंध्या…

सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करण्याची पद्धत …. एक न धड भराभर चिंध्या…

Hadgaon News

हदगाव तालुक्यातील 118 ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर...

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नांदेड  दि.१५ जून: येथील गुरुद्वारा चौरस्ता भागात कसबे हॉस्पिटलच्या बाजूला रूद्रास डेंटल सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन संत बाबा कुलवंत सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती रुद्राज डेंटल क्लिनिक हे डॉ सौ किरण अभिषेक पंदिला यांचे आहे व डॉ अभिषेक पंदिला हे बालरोग तज्ञ आहेत व श्री साई बालरुग्णालय येथे कार्यरत आहेत डॉ किरण अभिषेक पंदिला यांचं बीडीएस चे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे त्यांनतर एक वर्ष गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजी नगर व तीन वर्ष जोशी डेंटल सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे प्रॅक्टिसचा अनुभव त्यांना आहे उद्घाटनाचा वेळेस सोबत डॉ नरेंद्र कसबे, डॉ श्रुती मोरे, डॉ नितीन पाईकराव, डॉ विनायक मुंगडे, व डॉ नळदकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होतेhttps://www.satyaprabhanews.com/rudraj-dental-clinic-che-thaatat-inauguration-baba-kulwant-singh-ji-yanchaya-hastay/10145/
  • नांदेड दि.१५ जून : येथील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोर चौक परिसरातील वाडी रस्त्यावरील फरांदे पार्क येथील विविध नागरी समस्या व विकास कामांचा पाठपुरावा करण्याकरिता या भागातील रहिवाशांनी सर्वानुमते फरांदे पार्क विकास समितीची स्थापना करत सर्व रहिवाशांच्या सहमती नंतर आयएफबी चे अधिकृत विक्रेते कराळे सेल्सचे संचालक वसंत कराळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली तर जयप्रकाश लढा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे...https://www.satyaprabhanews.com/farande-park-public-development-committee-chairman/10142/
  • नांदेड दि.१५ जून :दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत....https://www.satyaprabhanews.com/thousands-of-divyangani-bhik-magat-mangatar-khasdar-nidhisathi-khasdar-ashokrao-chavan-yanchavar-kadla-morcha/10139/
  • Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनचा कहर
.
#SatyaprabhaNews #PuneNews #LatestNews #MOnsoonNews #MaharashtraMonsoonhttps://www.satyaprabhanews.com/maharashtra-weather-update-state-mansuncha-havoc/10127/
  • अहमदाबादमधील विमान अपघाताचा व्हिडीओ | Air India Aircraft crashes in Ahmedabad
.
.
#AirIndiaCrash #AhmedabadPlaneCrash #FlightCrashNews #AirIndiaFlight #AhmedabadAirport
  • माझ्या बाबाला वर्णावे तरी कसे...
माझ्या सुखासाठी स्वतःची तमा त्याला नसे...
त्याच्या अवतीभोवती माझे जग वसे...
आयुष्याच्या पाऊलवाटेवर सतत त्याचीच सावली सोबत असे....#माझाबाबा #का_रे_बाबा #Ka_Re_Baba
#SongOutNowगाणं पहा इथे - Link In Bioअवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!#Avkarika #अवकारीका #1August
  • नांदेड,११ जुन :- महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दिनांक १० जून २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार “ड” वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाचा आढावा दिनांक ११जून‌ २०२५ जी आयोजित बैठकीत घेतला. सन 2०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.21 दिनांक 11.03.2022 नुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने अशी अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे....https://www.satyaprabhanews.com/municipal-corporation/10119/
  • शहर वाहतुक शाखेचे अधिकारी होते उपस्थित नांदेड, ११ जुन :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत शहरातील वाहतुक व्यवस्थेतील सुधारणे संदर्भातील आढावा आज दिनांक ११.०६.२०२५ रोजी मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे व श्री पवार यांची प्रमुख उपस्थित होती. वाहतुक नियोजन आढावा बैठकीत प्रामुख्याने मनपा हद्दीतील विविध रस्त्यांवर आवश्यकतेनुसार दिशा दर्शक फलक, गतीरोधक पट्टी, झेब्रा क्रॉसिंग इत्यादी उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली....https://www.satyaprabhanews.com/metropolitan-city-vahatukka-planchi-adhawa-meeting-concluded/10116/
  • नांदेड, ११ जून: महिला सक्षमीकरण व बालकांचे सुरक्षित, निरोगी भविष्य या दृष्टीने जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 80 अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्‍याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.प्रत्येक तालुक्यातून पाच अशा निवडलेल्या अंगणवाड्यांतून केवळ पोषणपुरवठा न करता, शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्य, शिक्षण व मानसिक विकासावर भर दिला जाणार आहे....https://www.satyaprabhanews.com/district-women-and-baladu200d---/10113/
  • Trending
  • Comments
  • Latest
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

image editor output image64162997 1750000244082

रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटनसंत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

15 June 2025
image editor output image43845535 1750000101537

फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

15 June 2025
image editor output image 18030372 1749996806020

हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा

15 June 2025

सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देवसरकर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आयोजित….

15 June 2025

Recent News

image editor output image64162997 1750000244082

रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटनसंत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

15 June 2025
213
image editor output image43845535 1750000101537

फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

15 June 2025
211
image editor output image 18030372 1749996806020

हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा

15 June 2025
219

सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देवसरकर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आयोजित….

15 June 2025
365
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image64162997 1750000244082

रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटनसंत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

15 June 2025
image editor output image43845535 1750000101537

फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

15 June 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज