• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, March 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home सरकारी योजना

Gharkul yojana 2025 | घरकुल योजना 2025 | अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती | Best Government schemes 2025

3 May 2025
in सरकारी योजना, Top News
PM Awas Yojana 2025
70
SHARES
464
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्र कोण आहे, अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया …

Gharkul Yojana 2025 | घरकुल योजना 2025 –
– महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे.

– घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि नव बौद्ध समाजामधील व्यक्तींना घर बांधणी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

PM Awas Yojana 2025

Gharkul yojana eligibility criteria 2025 | घरकुल योजना पात्रता 2025
– महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्राची दीर्घकालीन रहिवासी असणे आवश्यक आहे.
– तसेच अर्जदार हे अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय आणि नव बौद्ध समाजामधील असणे आवश्यक असेल.
– अर्जदाराकडे घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असावीत.

Gharkul yojana required documents | घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
बँक खाते
इतर आवश्यक कागदपत्रे.

Gharkul yojana benefits | घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे फायदे :
सपाट भागामधील घरांसाठी : १,२०,००० रुपये
डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी : १,३०,००० रुपये
शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १२,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
तसेच मनरेगा अंतर्गत 90 दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जाते.

Gharkul yojana Application | घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा :
घरकुल योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी तसेच अर्ज सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करावा आणि अर्ज जमा करावा.
लाभार्थ्यांची निवड ही अर्जाची छाननी करून करण्यात येईल आणि जे व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात येते.

अर्ज करण्यासाठी : अधिकृत वेबसाईट : https://pmaymis.gov.in/

लाभार्थी निवड प्रक्रिया

सामाजिक, आर्थिक ,जात सर्वेक्षण सन २०११ मधून उपलब्ध झालेल्या Generated Priority List/प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवेअर वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यामधून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते.
प्राधान्य क्रम यादी ही बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे.
ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची निवड करत असताना पुढील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.
१६ ते ५९ वयोगटामधील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब

महिला कुटुंबप्रमुख आणि १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब
२५ वर्षांवरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती आहेत असे कुटुंब
अपंग व्यक्ती असलेले कुटुंब , ज्या कुटुंबामध्ये शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत.
भूमिहीन कुटुंब ज्या कुटुंबांचा उत्पन्न स्रोत हा मोलमजुरी आहे.
वरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील आणि या प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल.

अर्ज कुठे करावा : ग्रामपंचायत आणि पंचायत समिती

आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
आधार कार्ड
रेशन कार्ड/ निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल
मनरेगा जॉब कार्ड
बँक पासबुक छायांकित प्रत

Tags: Gharkul Yojana 2025Satyaprabha Newsघरकुल योजना 2025
Previous Post

आजचे राशीभविष्य – 03 मे 2025 (शनिवार)

Next Post

GMC Nanded Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे 86 पदांसाठी भरती

Next Post
GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे 86 पदांसाठी भरती

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10338
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7943
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6419
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

448
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026
US-Iran-Israel War

US-Iran-Israel War: आखातात युद्धाचा भडका! भारताच्या चिंतेत वाढ; तेल, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

14 March 2026
IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज