• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 26, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Thursday, June 26, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र औरंगाबाद

पोलीस सापळा लावून बसले, तो ऐटीत कमरेला गावठी पिस्‍तूल लावून येताच जामगाव फाट्यावर घातली झडप!, गंगापूर तालुक्‍यात LCB ची कारवाई

Satyaprabha News by Satyaprabha News
5 May 2025
in औरंगाबाद
Chhatrapati Sambhaji Nagar
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | गंगापूर | छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामगाव (ता. गंगापूर) येथे गावठी पिस्‍तूल विक्रीसाठी आलेल्या युवकाला गुरुवारी (१ मे) अटक केली. किरण जाधव (रा. जिकठाण, ता. गंगापूर) पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)

ADVERTISEMENT

पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून एक व्यक्‍ती जामगाव येथे गावठी पिस्तूल जीवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक सतिश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी सहकाऱ्यांसह जामगावला जाऊन सापळा रचला. कायगाव- गंगापूर रोडवरील जामगाव फाट्यावर किरण जाधवला ताब्‍यात घेतले. झडतीत त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व त्यात दोन जिवंत काडतूसे मिळून आली.

त्‍याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार वाल्मीक निकम यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे, पोलीस अंमलदार वाल्मीक निकम, सुनिल खरात, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, शिवानंद बनगे, संजय तांदळे, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.

#सत्यप्रभान्यूज #छत्रपतीसंभाजीनगर

Tags: LCBSatyaprabha News
ADVERTISEMENT
Previous Post

India Mock Drill and Blackout Exercise | 7 मे रोजी देशभरात ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल

Next Post

Mock Drill : देशातल्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रीलचे आदेश, त्यात महाराष्ट्र आहे का?

Related Posts

Ajit Pawar
औरंगाबाद

वाळूज MIDC तील उद्योजकांना खंडणी मागणाऱ्यांना ‘मकोका’ लावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलीस आयुक्‍तांना निर्देश

5 May 2025
214
Sigma Hospital
औरंगाबाद

एमजीएमनंतर प्रसिद्ध सिग्‍मा हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात!; ६५ वर्षीय महिलेवर चुकीचे उपचार

4 May 2025
214
Chhatrapati Sambhaji Nagar News
औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर | मुलीला मित्रासोबत चॅटिंग करताना पकडले, मोबाइल काढून घेतला… रात्रीतून ती…

4 May 2025
213
छत्रपती संभाजी नगर
औरंगाबाद

डॉ. आंबेडकर, फुले दाम्‍पत्‍याचे परवानगीविना पुतळे बसवले, छत्रपती संभाजीनगरात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

4 May 2025
214
image editor output image574295236 1745495404224
Top News

संभाजीनगरमध्ये बच्‍चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’; मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा

24 April 2025
216
image editor output image573371715 1745495286826
औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगरचे २२ जण सुखरुप!; माजी खासदार जलील यांची बहीण, भाचाही सुरक्षित, हल्ल्याच्या दिवशी होते पहलगाममध्ये

24 April 2025
212
Next Post
Mock Drill

Mock Drill : देशातल्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रीलचे आदेश, त्यात महाराष्ट्र आहे का?

RashiBhavishya

Today Horoscope | आज, मंगळवार 6 मे 2025 रोजीचे तुमचे सविस्तर राशीभविष्य

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नसीम शेख अब्दुल्ला यांना तात्काळ अटक करा- प्रमोद नाना भानगिरे पुणे दि.२५ जून: संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतांना, कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि समाजविघातक प्रकार घडला.नसीम शेख अब्दुल्ला या महिलेने वारकऱ्यांच्या दिशेने मांसाचे तुकडे व हाडके फेकून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप, भीती आणि अस्वस्थता पसरली....https://www.satyaprabhanews.com/camp-complexal-social-critical-pune-shiva/10165/
  • नांदेड दि. २४ जून : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मागील एक ते सव्वा वर्षापासून अपात्र व्यक्तीच्या हातात विद्यापीठाच्या तिजोरीच्या चाव्या मनमानी पद्धतीने व आर्थिक तडजोडी करिता देण्यात आलेल्या होत्या. याविरुद्ध डॉक्टर महेश मगर अधिसभा सदस्य यांनी आवाज उठवला व प्रभारी पदाचे चार्ज अपात्र व्यक्तींना देऊ नये याकरिता अधिसभे च्या बैठकीत प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतलाय.तरीही विद्यापीठाच्या प्रशासनाने मनमानी कारभार करत भ्रष्टाचाराला खतपाणी देण्याच्या दृष्टीने अपात्र व्यक्तीची नेमणूक चालू ठेवली होती....https://www.satyaprabhanews.com/ineligible-person-in-charge-of-banana-aani-diles-corruption-khatpani/10160/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.२४ जून :तालुक्यातील येताळा जिल्हा परिषदेत शाळा ही गता अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अव्वल ठरत आलेली आहे.आज घडीला शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाले,असून या शाळेत अनेक गोरगरीब शेतकरी मोलमजूरांची मुले शिक्षण घेत आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत असलेली ही शाळा सुज्जन इमारत स्वच्छ मैदान व सुंदर वृक्षांनी भरलेली व सर्व सोयसुद्धां उपलब्ध असलेली शाळा आहे.गत दोन-चार वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षका नंतर नवीन शिक्षकांची नियुक्तीच केली गेली नाही....https://www.satyaprabhanews.com/sawashe-year-jhaleli-jilha-parishad-hy-school-yeta-shahet-teacher/10157/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.२१जून : मागे झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. पण अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे प्रणित शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र लढा चालू केला असून कर्जमुक्तीच्या संदर्भात ते आता थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत....https://www.satyaprabhanews.com/dharmabad-talukyatun-kisan-kisan-muktich-300-arj-tehsil-workings-subtart/10154/
  • ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१९ जून : जिद्द चिकाटी मेहनत या बळावर आपल्या छोट्याशा अतकूर या गावातून प्रवीणने बँकेची परीक्षा पास होऊन राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँकेमध्ये नोकरी मिळवली. त्याचा हा आदर्श घरच्यांसाठी व त्याच्या समवयस्क मित्रासाठीही प्रेरणादायी आहे. आयुष्यात प्रवीणने आपल्या कर्तुत्वाने आपल्या गावचा व देशाचा गौरव वाढवावा असे प्रांजळ प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा त्या गावचे रहिवासी जी.बी....https://www.satyaprabhanews.com/praveenne-aaplya-aaplya-aaplya-gavacha-and-deshcha-gaurav-vadhwawa-ji-b-waghmare/10151/
  • माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेतीमालाची खरेदी करुन पैसे देत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ता. प्र. दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१९ जून :- शहरापासून जवळच असलेल्या तिरुपती मारोती शिंदे, रा.लाब्दी, मंडळ.बासर, जि. निर्मल येथील रहिवाशी असून मागील काही कालावधीपासुन बासर रोड धर्माबाद येथे त्रिशु पाटील लाब्दीकर या नावाने शेतीमाल खरेदी विक्री करण्याचा व्यवहार करीत आहे.सविस्तर वृत्त असे की माझ्याकडे आलेला माल मी धर्माबाद येथील कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत अनुज्ञप्तीधारक श्री माहेश्वरी ट्रेडर्स धर्माबादचे प्रो....https://www.satyaprabhanews.com/dharmabad-police-station-yethil-khabar-janak-type-ughadkis-takrdarala-dil-samajpatra-accused/10148/
  • नांदेड  दि.१५ जून: येथील गुरुद्वारा चौरस्ता भागात कसबे हॉस्पिटलच्या बाजूला रूद्रास डेंटल सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन संत बाबा कुलवंत सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती रुद्राज डेंटल क्लिनिक हे डॉ सौ किरण अभिषेक पंदिला यांचे आहे व डॉ अभिषेक पंदिला हे बालरोग तज्ञ आहेत व श्री साई बालरुग्णालय येथे कार्यरत आहेत डॉ किरण अभिषेक पंदिला यांचं बीडीएस चे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे त्यांनतर एक वर्ष गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजी नगर व तीन वर्ष जोशी डेंटल सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे प्रॅक्टिसचा अनुभव त्यांना आहे उद्घाटनाचा वेळेस सोबत डॉ नरेंद्र कसबे, डॉ श्रुती मोरे, डॉ नितीन पाईकराव, डॉ विनायक मुंगडे, व डॉ नळदकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होतेhttps://www.satyaprabhanews.com/rudraj-dental-clinic-che-thaatat-inauguration-baba-kulwant-singh-ji-yanchaya-hastay/10145/
  • नांदेड दि.१५ जून : येथील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोर चौक परिसरातील वाडी रस्त्यावरील फरांदे पार्क येथील विविध नागरी समस्या व विकास कामांचा पाठपुरावा करण्याकरिता या भागातील रहिवाशांनी सर्वानुमते फरांदे पार्क विकास समितीची स्थापना करत सर्व रहिवाशांच्या सहमती नंतर आयएफबी चे अधिकृत विक्रेते कराळे सेल्सचे संचालक वसंत कराळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली तर जयप्रकाश लढा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे...https://www.satyaprabhanews.com/farande-park-public-development-committee-chairman/10142/
  • नांदेड दि.१५ जून :दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत....https://www.satyaprabhanews.com/thousands-of-divyangani-bhik-magat-mangatar-khasdar-nidhisathi-khasdar-ashokrao-chavan-yanchavar-kadla-morcha/10139/
  • Trending
  • Comments
  • Latest
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

image editor output image 186044744 1750925123146

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
image editor output image 299217385 1750755068679

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
image editor output image 385104838 1750751971580

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

24 June 2025

Recent News

image editor output image 186044744 1750925123146

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
258
image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
216
image editor output image 299217385 1750755068679

अपात्र व्यक्तीला केला प्रभारी आणि दिले भ्रष्टाचाराला खतपाणी

24 June 2025
216
image editor output image 385104838 1750751971580

सव्वाशे वर्ष झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येताळा शाळेत शिक्षकांची कमतरता

24 June 2025
300
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 186044744 1750925123146

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
image editor output image 285574791 1750852936589

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

25 June 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज