• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, July 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अंनिसच्या “डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” पुरस्काराने बुक कल्चर, नांदेड व “आधारस्तंभ” पुरस्काराने डॉ. सारिका शिंदे सन्मानित.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 September 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1274693767 1758100385252
42
SHARES
278
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१७ संष्टेबर : आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहिती आणि संवादासाठी लोक मोबाईलकडे (भ्रमणध्वनीकडे) वळत असताना वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नांदेड येथील “बुक कल्चर” या संस्थेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या “डॉ नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अंनिसचे मुखपत्र असलेले “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” या मासिकास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व त्यास पाठबळ देणे यासाठी नांदेड येथील डॉ. सारिका शिंदे यांना “आधारस्तंभ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंनिसच्या लातूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश देवशेटवार व शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एन. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बुक कल्चर संस्था किशोरवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत—सर्वांच्या गरजा, आवडी आणि बौद्धिक विकास लक्षात घेऊन पुस्तके संग्रही ठेवते. तसेच मराठीतील महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक ग्रंथ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर वाचकांपर्यंत पोहोचवत असते. सामाजिक परिवर्तनासाठी वाचनसंस्कृतीचा दीर्घकालीन प्रभाव लक्षात घेऊन काम करते, या प्रेरणादायी उपक्रमासाठी “बुक कल्चरला” सन्मानित करण्यात आले आहे. अंनिसचे मुखपत्र असलेले “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” अंधश्रद्धा, करणी, भानामती, जादूटोणा, बुवाबाजीस विरोध करते तसेच विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवते, त्याचा प्रचार प्रसार करते. कार्यकर्ते वार्तापत्रस पाठबळ देणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे वर्षातील विविध उपक्रम राबविण्याचे काम करत असतात.

या राज्य कार्यकारणी बैठकीसाठी अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, राजू देशपांडे, राहुल थोरात, सम्राट हटकर, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, डॉ. अशोक कदम, निळकंठ जिरगे, मुंजाजी कांबळे, विनोद वायंगनकर, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश गादगीणे यांनी केले तर रमेश माने यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले 265 कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

Next Post

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

Next Post
image editor output image 1115134855 1758175469540

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज