आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड दि.६ नोव्हेंबर :- नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर...




















