अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीतील सोन्याची बँग लिफ्टींग करणार्या आंतरराज्य टोळीतील एकास चार लाख तेवीस हजा रूपयांच्या मुद्देमालासह अटक
नांदेड: नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशन अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीत सोनारांच्या दुकानातून बेंग लिफ्टींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा...






























