राजकिशोर मोदी यांच्याकडून जगाला अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या भगवान श्री महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन व जैन बांधवास शुभेच्छा
अंबाजोगाई दि.१०: संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेशासोबतच अहिंसेच्या मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्री महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज अंबाजोगाई शहरात निघालेल्या भगवान श्री...