Nagesh Shinde

Nagesh Shinde

भारतीय जनता पार्टी कडून हिमायतनगर पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा..
👉🏻जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान यांनी ह्या दिवशी पोलीस दलाला पोलिस ध्वज अर्पण केला होता...

शिक्षणाची खरी कैवारी तुच , तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी :-डॉ. उज्वला सदावर्ते
👉 हु. ज. पा. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी..

हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयांमध्ये 3 जानेवारी 2023 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी मोठ्या आनंदात साजरी...

भाजपा युवा मोर्चा नांदेड उत्तर जिल्हाचिटणीसपदी तुषार घोगरे यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी /-किनवट तालुक्यातील युवानेतृत्व म्हणून ओळख जाणारे तुषार घोगरे पाटील हुडीकर यांची भाजपा युवा मोर्चा नांदेड उत्तर जिल्हा चिटणीस...

श्री राम नामाच्या जयघोषात वाढोणा नगरी दुमदुमली…👉🏻महिलांच्या कलश शोभायात्रेने गावकऱ्यांचे लक्ष वेधले नागरिकाकडून रस्त्यावर पुष्पवृष्टी….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथून आज दि 30 डिसेंबर रोजी अयोध्या श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र धाम...

हिमायतनगर तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी –  विजय वाठोरे 

जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यात शासनाने लाखो, करोडो रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय, तालुका...

जिल्हाधिकारी साहेबांनी गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कर्तव्यदक्ष तलाठ्याची येथे नेमणूक करावी… हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहराचे शेतीचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे व येथील लोक संख्या 25 हजारची वस्ती असल्यामुळे येथे शासकीय कामे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण चतुर्भुज झालेल्या तलाठ्याला पुन्हा इथे नेमणूक दिल्यास त्या कर्मचाऱ्याचे मनोबल अधिक वाढून तो पैसे कमवण्यासाठी गोरगरीब नागरिकांची पिळवणूक सुरू करून अवैध माया कमवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी हिमायतनगर शहरातील गोरगरीब नागरिकांचे कामे वेळेत व चांगले करण्यासाठी एका कर्तव्यदक्ष तलाठ्याची ह्या ठिकाणी नेमणूक करून जनतेस न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

चतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…?

15 हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास शहराचा कारभार पुन्हा देऊ नये अशी नागरिकांची मागणी…;गोर गरिबाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करा.. नागेश...

प्रा.आशिष दिवडे यांना पर्यावरणशास्त्रात पीएच.डी. पदवी प्रदान

हिमायतनगर प्रतिनिधी:- शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.आशिष दिवडे यांना दि 15 डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान...

धनगर समाजांला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नका :- सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वाळके….
👉🏻हिमायतनगर शहरात आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा तहसीलवर धडकला…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- महाराष्ट्रातील धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी आज दि 13 डिसेंबर रोजी...

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक यनगुलवार तर उपाध्यक्ष सोपान भैरेवाड यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील मौजे देवाची बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची एक बैठक आज दिनांक...

हिमायतनगर येथील वैकुंठधाम स्मशान भूमीच्या विकासासाठी 1 कोटी रुपये देण्याचे खासदार हेमंत पाटील यांचे आश्वासन…
– बाबुराव कोहळीकर यांची स्मशानभूमीला भेट….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील लकडोबा चौक येथील वैकुंठधाम स्मशान भूमीला लोकनेते बाबुराव कोहळीकर यांनी आज दि 9 डिसेंबर...

Page 6 of 20 1 5 6 7 20
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News