हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही :- आमदार जवळगावकर👉🏻घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आमदार जवळगावकरांच्या शुभ हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ संपन्न…
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे पण विद्यमान आमदारांनी ह्या भागात विकास कामाचा सपाटा सुरू...