• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, July 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home राजकीय

Bihar Election : बिहारमध्ये नितीश कुमारच एनडीएचे कॅप्टन

Satyaprabha News by Satyaprabha News
30 March 2025
in राजकीय, Top News, देश-विदेश
Bihar Election : बिहारमध्ये नितीश कुमारच एनडीएचे कॅप्टन
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पाटणा | बिहारमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिहारमध्ये 245 पैकी 225 जागा एनडीएच्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शहा शनिवारी (29 मार्च) बिहार दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भाजपचे कार्यालय प्रभारी विनोद तावडे, दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल, सर्व आमदार, आमदार, खासदार आणि राज्याचे अधिकारी यांची बैठक घेतली.(Bihar Election)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “एनडीएमध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएला विजयी करायचे आहे. बिहारमध्ये एवढा मोठा विजय व्हावा, हा संदेश संपूर्ण देशाला द्यायला हवा. पक्षात काही मतभेद असतील तर ते विसरून एकत्र या आणि एनडीएला विजयी करा.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत संभ्रमाची स्थिती स्पष्ट केली आहे. एनडीए आगामी विधानसभा निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक जिंकण्याचा मंत्र
निवडणुका जिंकण्याचा मंत्र पक्षश्रेष्ठींना देत अमित शहा म्हणाले की, “जी काही उणीव आहे, तिचे ताकदीत रूपांतर करावे लागेल. ज्या बूथवर आपण हरलो किंवा कमी मते मिळविली ते बूथ जिंकायचे आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ही रणनीती यशस्वी झाली. 6 एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिवस आणि 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाईल.”

बिहारमध्ये 225 जागांचे लक्ष्य
बिहारमध्ये 243 पैकी 225 जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवले आहे. हे लक्ष्य कसे गाठायचे यावरही विचारमंथन झाले. यासोबतच एनडीए आक्रमक रणनीती घेऊन मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

बिहारमध्ये जंगलराज परत येऊ नये : शहा

गृहमंत्री म्हणाले की, “भाजप, जेडीयू, एलजेपी रामविलास, एचएएम, आरएलएम यांना पूर्णपणे एकत्र राहावे लागेल. बिहारमध्ये एनडीएचे हेच स्वरूप असेल. बिहारमध्ये स्थिर सरकार देण्यासाठी एनडीए कटिबद्ध आहे. जंगलराज येऊ नये यासाठी भाजप निर्धाराने काम करेल.”

Tags: Bihar NewsNitish KumarPolitical NewsSatyaprabha News
Previous Post

सहा कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीबाबत अंडी विक्रेत्याला आयकर विभागाची नोटीस

Next Post

अबकी बार 300 पार चर्चा, पण हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालं, काव्या मारनचा संघ दुसऱ्यांदा ऑलऑऊट

Next Post
अबकी बार 300 पार चर्चा, पण हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालं, काव्या मारनचा संघ दुसऱ्यांदा ऑलऑऊट

अबकी बार 300 पार चर्चा, पण हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालं, काव्या मारनचा संघ दुसऱ्यांदा ऑलऑऊट

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज