माझ बूथ ,सर्वात मजबूत अभियान प्रत्येक गावात राबवा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचे प्रतिपादन…👉🏻महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा…👉🏻असंख्य गावात काँग्रेसला खिंडार पाडत भाजपाची प्रचारात आघाडी….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर येथील भारतीय जनता...
Read moreDetails