हदगाव विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी व्यंकटेश पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे जोरदार प्रयत्न सुरू… 👉🏻महायुतीत तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू…उमेदवारी कोनाला..? याकडे सर्वांचे लक्ष…
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याच दरम्यान...
Read moreDetails





















