• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, May 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महापालिकेच्या सौजन्याने ५ टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार, मनपा प्रशासनाचे मानले आभार

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
8 August 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
35
SHARES
233
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.८: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने नांदेड शहरातील सोमेश काॅलणी परीसरातील दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी या दिव्यांग दांपत्याला दोन अपत्य असुन गत अनेक वर्षांपासून सोमेश काॅलणी परीसरात किरायाच्या घरात ते आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवत आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपन करतात.बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सुर्यवंशी यांनी दिव्यांग नेते राहुल साळवे यांच्यासोबत गत २०१० पासुन काम सुरू केले.महापालिकेकडील दिव्यांगांचा राखिव निधी खर्च व्हावा यासाठी गत २०१५ पासुन विविध आक्रमक आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.दिव्यांगांच्या या आंदोलन व मोर्चाची दखल घेऊन २०१६-२०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका महापौर उपमहापौर निवडी दरम्यान एक महत्वपुर्ण बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या राखिव निधी खर्चास सुरूवात करून दिली तो निधी खर्च करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीच्या माध्यमातून हक्काच्या घरकुलासाठी दिव्यांगांनी तिवृ लढा उभारला त्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रथम महानगरपालिका ज्यांनी दिव्यांगांना मोफत घरकूल देणारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हि ठरली तर कोरोना महामारीच्या काळात उपासमारी होऊ नये यासाठी नांदेड शहरातील शेकडो दिव्यांगांना दरमहा आर्थिक मदत देणारीही महापालिका नांदेड हि एकमेव महापालिका ठरली आहे. स्वतः दिव्यांग असुन गत अनेक वर्षांपासून निस्वार्थ लढा लढणा-या दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी यांनी महापालिकेकडून नुकतेच स्वयंरोजगारासाठी देण्यात आलेल्या ५ टक्के राखीव निधितून आत्मनिर्भरतेचे प्रतिक म्हणून समाजापुढे एक आदर्श घडविला आहे एरवी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारी वाढविणा-यांसाठी सुर्यवंशी यांनी एक जिवंत उदाहरण म्हणून महानगरपालिका नांदेड समोर श्री साई दिव्यांग बेरोजगार टि स्टाॅल हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने आज उभारला आहे उद्या शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी शेकडो दिव्यांगांच्या हस्ते या टि स्टाॅलचे अधिकृत उद्घाटन होणार आहे तर दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी यांनी आम्हाला आत्मनिर्भर करून दिल्याबद्दल मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे.अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम.दिव्यांग विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले यासह महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत

चौकट: महानगरपालिकेच्या राखिव ५ टक्के निधीतून महानगरपालिकेसमोर आजपासून स्वयंरोजगार उभारलेल्या आत्मनिर्भर दिव्यांग दांपत्यास मनपा प्रशासनाकडून “टि स्टाॅल” काढण्यासाठी दबाव अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम आणि संधु महाराज यांच्याकडून अर्ध्या तासात गाडा काढण्याची धमकी तर २५ जुन रोजीच्या आंदोलन उपोषणात गाडा लावण्यासाठी दिलेल्या आश्वासनाकडे घुमजाव.
महापालिकेकडून दिव्यांगांना जाणुनबुजून शासकीय गाळे,२०० स्क्वेअर फूट जागा देण्यास असमर्थता.
उद्या दिनांक ९ ऑगस्ट रोजीच्या एल्गार मोर्चा व आंदोलनात आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाला देणार सडेतोड उत्तर : राहुल साळवे अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड.
५टक्के राखीव निधीतून उभारेले स्वयंरोजगार महापालिकेच्या सौजन्याने नाही तर मग शहरात व संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे कोणाच्या सौजन्याने : राहुल साळवे अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड यांचा सवाल

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

IMG 20240808 WA0003
Previous Post

व्हॉईस ऑफ मीडिया धर्माबाद ची कार्यकारिणी गठित

Next Post

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन... मानवतेचा, मातीचा आणि श्रमाचा गौरव करणाऱ्या या त्रिवेणी संगमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!#बुद्धपौर्णिमा #महाराष्ट्रदिन #कामगारदिन  #१मे #SatyaprabhaNews
  • आपण आपल्या महापुरुषांना आणि लेखकांना जातीपातीत विभागले आहे.
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे. -बच्चू कडू, माजी मंत्री
.
#BacchuKadu #EknathShinde #Shivsena #MarathiNews #SatyaprabhaNews
  • बारावीचा निकाल शनिवार 2 मे रोजी होणार जाहीर;
दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार रिझल्ट
#hsc #hscresults #hscresults2026 #result #maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. बच्चू कडू माझे मित्र आहेत, आमचीही चर्चा झाली. शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील. विधानपरिषद निवडणुकीत 9 जागा असतील, पण 10 उमेदवार रिंगणात उतरले तर बिनविरोध निवडणूक कशी होणार? पण महायुतीचे 9 उमेदवार विजयी होतील. - उदय सामंत, उद्योगमंत्री#UdaySamant #EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10426
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8157
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4122
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज