• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, April 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 30 जून च्या अगोदर कर्ज भरून 0% व्याज दराचा फायदा घ्यावा: श्री मिलिंद घारड

Satyaprabha News by Satyaprabha News
18 June 2024
in Top News, नांदेड, हिमायतनगर
IMG 20240616 WA0051
41
SHARES
271
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचे हिमायतनगरात भव्य स्वागत

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.१९: ग्राहक, शेतकऱ्यांमध्ये विविध योजना, कर्ज आणि अन्य बाबींची जनजागृत्ती करण्याकरिता छत्रपती संभाजी नगर येथून महाराष्ट्र ग्रामीण बँकेची महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा हिमायतनगर शहरात दाखल होताच येथील शेतकऱ्यांनी या यात्रेचे जंगी स्वागत केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांनी 30 जून च्या अगोदर आपले पीक कर्ज भरून शून्य टक्के व्याज दराचा फायदा घ्यावा असे उपस्थिताना मार्गदर्शन करतांना सांगितले

कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरानी थोर समाज सुधारक व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड हे होते. यासह बँकेचे सहव्यवस्थापक सुहातकुमार ,सह व्यवस्थापक श्री वानखेडे व शाखा व्यवस्थापक हूमने तर प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पंचायत समितीचे उपसभापती श्री वामनराव वानखेडे सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर महिला प्रतिनिधी म्हणून परमेश्वर संस्थांच्या संचालिका लताताई पाध्ये मॅडम यांची उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही मराठवाडा विभागातील संपूर्ण सरकारी मालकीची एक अग्रगण्य बँक आहे या बँकेमार्फत शेतकरी,महिला बचत गट, व्यापारी व उद्योजक, व्यावसायीक, गृह व व्यक्तिगत कर्ज वाटप केले जाते. शेतकरी, लाभार्थी, ग्राहक यांना माहिती मिळावी माहिती व जनसंपर्क राहवा यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांतून तब्बल ५० कार्यक्रम घेत ही महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा दिनांक 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी नगर येथून दोन वेगवेगळ्या मार्गांनी हिमायतनगर शहरात दि 13 जून रोजी श्री परमेश्वर मंदिर येथे पोहचली या यात्रेतून बँक डिजिटलायझेशन बाबत उपस्थित शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती देण्यात आली त्यानंतर नियमित कर्जदारांचा बँकेचे अध्यक्ष श्री मिलिंद घारड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व वित्तीय साक्षरता, एटीएम वापर, मोबाईल बँकिंग, सामाजिक सुरक्षा योजना याबाबत जनजागृती अशा असंख्य विषयावर अध्यक्ष मिलिंद घारड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ही बँक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक तत्पर बँक आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक शुभम हुमणे यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला…. यावेळी पळसपुर, खडकी, घारापुर, वारगटाकळी, टेंभुर्णी सह आदी भागातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिमायतनगर

Previous Post

नांदेड येथील खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात दोन आरोपींना इतवारा पोलीसांनी १८ तासात केली अटक

Next Post

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Next Post
image editor output image1849221916 1718803382771

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Comments 1

  1. mitolyn official says:
    3 months ago

    **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • महाराष्ट्रात मराठीसाठी
  • ज्या आरएसएसच्या विचारधारेने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले, त्याच विचारधारेच्या
  • 📍 आम आदमी पार्टीमध्ये नक्की काय घडलं? राघव चढ्ढांनी थेट व्हिडिओ जारी करून सांगितली
  • आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आलीच पाहिजे. मुस्लीम समुदायाने आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी यायला हवी.
- इम्तियाज जलील (नेते, एमआयएम)
.
#SatyaprabhaNews #imtiyazjaleel #MIM #maharashtra #marathi
  • काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. -  धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम )
.
#DhirendraShastri #SatyaprabhaNews
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. -  नरेंद्र मोदी ( पंतप्रधान )
.
#DonaldTrump #NarendraModi #SatyaprabhaNews
  • रिंकू सिंगने एलएसजीविरुद्ध 5 झेल (एक सुपर ओव्हरमधील) घेतले.
.
#RinkuSingh #KolkataKnightRiders #LSGvsKKR #IPL2026 #SatyaprabhaNews
  • नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी…!
- रोहित पवार (आमदार)
.
.
.
#rohitpawar #NCP #dhirendrakrishnashastri #DhirendraShastri  #SatyaprabhaNews
  • शिवाजी महाराजांबद्दल कुणी काय म्हटलं हे मी ऐकलेलं नाही, मला विषय माहिती नाही. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर कोणीही खपवून घेणार नाही. - रितेश देशमुख, अभिनेता #riteshdeshmukh #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10424
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8131
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6598
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3137
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज