• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, April 26, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी यांच्या नावाने गर्दी जमवण्याचा खतगावकरांचा फॉर्म्युला फ्लॉप

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 November 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image515981948 1731854922733
48
SHARES
323
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१७:सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात चालू असून त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी यांची प्रचाररॅली धर्माबाद शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी अर्थात रविवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र सदरील रॅलीला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंतरेड्डी येऊ न शकल्याने ही रॅली फ्लॉपच ठरली.
महविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार खासदार राहिलेले भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मिनलताई खतगावकर यांना उमेदवारी मिळाली. आता ही उमेदवारी मिळाली की नुसती धावपळ करून त्यांनी मिळवली हे जनता जाणून आहे. आणि विशेष म्हणजे ते बिलोली मतदारसंघातील असून तो मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे त्यांनी शेजारील नायगाव विधानसभा मतदारसंघात एकप्रकारची राजकीय घुसखोरी केली म्हणायला काही हरकत नाही. मागील निवडणुका संपल्या नंतर थेट आता चालू असलेल्या निवडणुकीवेळी त्यांना मतदारसंघ आणि इथला विकास आठवू लागला. कुठल्याही कार्यकर्ते किंवा जनतेचा आग्रह नसताना बाहेरील उमेदवार देणं इथे मविआ ला महागात पडणार आहे. अशातच रविवारी आयोजित केलेल्या रॅलीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी अनुपस्थित राहिल्याने ही रॅली फ्लॉप ठरली असून इथे जमलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकं सुद्धा शेजारील तेलंगणा राज्यातून आलेले पाहायला मिळत होते त्याचं कारण एकच होते ते म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती मिळताच जमलेली गर्दीही हळूहळू ओसरली होती.

चौकट

धार्मिक झेंडे लावून साद घालण्याचा प्रयत्न
उपरोक्त रॅलीत निळे,पिवळे झेंडे लावून बहुजन समाजाला भावनिक साद घालण्याचा केविलवाणा प्रयत्न यावेळी केल्याचेही निदर्शनास येत होते.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

धर्मरक्षणाचे कार्य करणाऱ्या व हिंदूत्वाचा पोशिंदा असलेल्या अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचा मतदारांचा निर्धार

Next Post

नाभिक समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांना पाठिंबा

Next Post
image editor output image517828990 1731855057752

नाभिक समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांना पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! भारताची आगामी जनगणना 2027 च्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील जनगणना कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कालावधी 23 एप्रिल 2026 ते 6 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, हदगाव येथील वेंकटरमना हाय टेक इंग्‍लीश स्कूल येथे प्रशिक्षण पार पडत आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात चार्ज अधिकारी तथा तहसीलदार सय्यद उमर यांनी मार्गदर्शन करत जनगणना प्रक्रियेचे महत्त्व, अचूक माहिती संकलनाची जबाबदारी तसेच कामकाजाची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली....http://www.satyaprabhanews.com/information-about-hadagavche-tehsildar-syed-umar-for-census-training-of-five-employees-in-three-phases/12305/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • पती-पत्नीच्या वादातून 22 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं#CrimeNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं. - रोहित पवार, आमदार (शरद पवार गट)#rohitpawar #bageshwardhamsarkar #maharashtra #SatyaprabhaNews
  • छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे राजपाट दिला; बागेश्वर बाबाचं वादग्रस्त वक्तव्यधार्मिक प्रवचनांसाठी ओळखले जाणारे Bageshwar Baba पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी अलीकडील एका प्रवचनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.#BageshwarBaba #chatrptiShivajiMaharaj #SamarthRamdas #HistoryControversy #SatyaprabhaNews
  • "भाजपच्या राजकारणासाठी एकच शब्द आहे तो म्हणजे निर्लज्ज." :  संजय राऊत#sanjayraut #bjp #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews
  • इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.#DevendraFadnavis #bageshwardhamsarkar #maharashtra #historyfacts #SatyaprabhaNews
  • Dhirendra Krishna Shastri : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर महाराज) यांनी नागपुरातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केले. "शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले," असे विधान बागेश्वर महाराज यांनी केले. यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.#SatyaprabhaNews #MarathiNews #bageshwarbaba #shivajimaharaj
  • बागेश्वर धामचा भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीच्या तोंडून “वदवुन घेतलेला” चुकीचा इतिहास महाराष्ट्र कधीही खपवुन घेणार नाही. या बाबाला खरात बाबाच्या सोबत खरंतर ट्रिटमेंटला पाठवायला हवे. बाहेरच्या उपऱ्यांनी महाराष्ट्रात यावं आणि छत्रपतींवर बोलावं ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलायची हिम्मत अशा मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न आहे.. “तुका म्हणे ऐशा नरा l मोजुनी माराव्या पैंजारा ll” - अमोल मिटकरी, नेते, अजित पवार गट#bageshwardhamsarkar #amolmitkari #Maharashtra #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10423
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6598
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2783
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज