• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, June 5, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र पुणे

गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून अँथनी नेल्सन गोंसाल्वेस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) पदावर नियुक्ती

Satyaprabha News by Satyaprabha News
2 March 2025
in पुणे
गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून अँथनी नेल्सन गोंसाल्वेस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) पदावर नियुक्ती
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पुणे, फेब्रुवारी २०२५ | पुणे, गोवा आणि बेंगळुरूमधील प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे पुरस्कार विजेते निर्माते आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी, गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी अँथनी नेल्सन गोंसाल्वेस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून नियुक्ती केली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या अँथनी यांच्यावर पुण्यातील विविध प्रकल्पांचे नेतृत्व, ऑपरेशनल उत्कृष्टता वाढवणे आणि कंपनीच्या वाढीला चालना देण्याची जबाबदारी असेल.

अँथनी यांनी यापूर्वी डायनामिक्स ग्रुप आणि सायनेर्जी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. येथे नेतृत्व भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये अ‍ॅडव्हेंझ टॉवर, दुबई (जो २०१५ मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड्समध्ये बेस्ट रेसिडेन्शियल टॉवर MENA ठरला) आणि रिव्हिएरा टॉवर, शारजाह यांचा समावेश आहे. त्यांनी दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबईतील अनेक लक्झरी हाऊसिंग आणि हॉस्पिटॅलिटी प्रकल्प देखील यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.

नियुक्तीबाबत बोलताना गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गुलजार मल्होत्रा म्हणाले, “गेरा टीममध्ये अँथनी गोंसाल्वेस यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनमधील समृद्ध अनुभवासह प्रोजेक्ट्स हाताळण्याच्या त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे कंपनीच्या इनोव्हेशन आणि क्वालिटीच्या दृष्टीकोनात मोठी भर पडेल. त्यांच्या नेतृत्वामुळे आमच्या चालू आणि आगामी प्रकल्पांना मोठा फायदा होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.”

अँथनी हे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असून, त्यांनी वायआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी आणि रॉबर्ट गॉर्डन युनिव्हर्सिटीमधून कन्स्ट्रक्शन लॉ आणि आर्बिट्रेशनमध्ये एलएलएम (LLM) पूर्ण केले आहे. जागतिक दर्जाच्या गुणवत्ता, सुरक्षितता, डिझाइन कार्यक्षमता आणि प्रोग्राम मॅनेजमेंटच्या सर्वोत्तम पद्धती राबवण्याचा त्यांचा अनुभव गेराच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ करेल आणि उत्कृष्टतेसाठी असलेली कंपनीची वचनबद्धता अधिक दृढ करेल.

गेरा डेव्हलपमेंट्स सध्या पुण्यात अनेक प्रकल्प विकसित करत असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत आणखी विस्ताराची योजना आहे. कंपनीने तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षमतेत सुधारणा करत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेराच्या इनोव्हेशन लॅब – Gera’s iLab द्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत असून, त्याचा थेट परिणाम व्यवसायाच्या विस्तारावर होणार आहे.

गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने नेहमीच उच्च दर्जाचे प्रकल्प साकारण्याचा आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहण्याचा ध्यास घेतला आहे. अँथनी यांच्या नेतृत्वाखाली, कंपनी उद्योगातील आपली अग्रगण्य भूमिका अधिक मजबूत करेल आणि नाविन्यपूर्ण तसेच ग्राहक-केंद्रित उपाययोजना सादर करेल.

Tags: Gera DevelopmentsGera Developments Private Limited appoints Mr Anthony Nelson Gonsalves as Chief Operating OfficerMaharashtraMaharashtra NewsMr Anthony Nelson GonsalvesPolitical NewsSatyaprabha News
Previous Post

हदगाव नगरपरिषद हद्दीतील विकास कामे निकृष्ट दर्जाचे चालणार नाहीत…आमदार कोहलीकर

Next Post

बाभळी बंधारा रोड बाबत केंद्रीय अधिकाऱ्याचे तीव्र ताशेरे ; निधीची विल्हेवाट लावते कोण?

Next Post
IMG 20250306 WA0008

बाभळी बंधारा रोड बाबत केंद्रीय अधिकाऱ्याचे तीव्र ताशेरे ; निधीची विल्हेवाट लावते कोण?

Comments 13

  1. Create a free account says:
    6 months ago

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  2. binance "oppna konto says:
    5 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  3. Tài khon binance says:
    5 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  4. binance тркелгсн жасау says:
    4 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  5. Inscription à Binance US says:
    2 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  6. binance Registrācija says:
    2 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  7. Create a free account says:
    2 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.com/register?ref=QCGZMHR6

  8. binance sign up bonus says:
    1 month ago

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.info/register-person?ref=IXBIAFVY

  9. b"asta binance h"anvisningskod says:
    1 month ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  10. binance sign up says:
    2 weeks ago

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.bh/cs/register?ref=OMM3XK51

  11. 最佳Binance推荐代码 says:
    2 weeks ago

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  12. 注册以获取100 USDT says:
    7 days ago

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  13. 打开Binance账户 says:
    3 days ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.com/register?ref=W49FLGDN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात
.
#NandedNews #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/tricolor-fight-for-legislative-council-bjp-rajukar-ubatha-ashtikar-and-vanchitkaduna-ingole-ringanat/12493/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वर्षभराच्या आत मोदी सरकार कोसळेल असा मोठा दावा केला आहे. देशात आर्थिक त्सुनामी आणि आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.#RahulGandhi #NarendraModi #ModiGovernment #SatyaprabhaNews #PoliticsNews MaharashtraNews
  • बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे! - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
.
#SanjayRaut #balmane #UddhavThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका? केंद्र सरकारकडून कारवाईचा पहिला हातोडा, दोघांची उचलबांगडी!
सविस्तर वाचा कमेंटमधील लिंकमध्ये...
.
#cjp #NEET #MarathiNews #SatyaprabhaNews
  • कोकणातील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने घाबरुन उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुम्ही घाबरुन नव्हे, सन्मानाने अर्ज मागे घ्या. भविष्यात महायुतीची कधी गरज लागल्यास आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू...
-उदय सामंत, मंत्री आणि शिवसेनेचे नेते
#udaysamant #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews #SatyaprabhaNews
  • एकदा एक निर्माते माझ्याकडे आले आणि गप्पा मारताना म्हणाले की, या सिनेमात वडिलांच्या भूमिकेसाठी आम्ही गिरीश ओक यांना विचारत आहोत, तुम्ही त्यांना ओळखता का? तेव्हा मी ते माझे वडीलच आहेत असं हसून म्हटलं. यावर ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की, आम्ही त्यांना मुलीच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींची नावं सुचवायला सांगितली, पण त्यांनी तुमचं नाव नाही घेतलं. तेव्हा मी म्हटलं की, ते माझं नाव कधीच देणार नाहीत, कारण त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच आज मी स्वाभिमानाने काम करत आहे.
गिरीजा ओक अभिनेत्री
.
#GirishOak #GirijaOak #Entertainment #SatyaprabhaNews #marathinews
  • मान्सून केरळात दाखल भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा
#monsoon #WeatherUpdate #rain #MarathiNews #SatyaprabhaNews
  • मुंबई कधीही बुडत नाही. काही मोजकेच सखल भाग वारंवार दाखवून पूर्ण मुंबई बुडाल्याचं चित्र उभं केलं जातं, जे चुकीचं आहे. अतिवृष्टी आणि भरती एकाच वेळी आल्यास केवळ सखल भागात पाणी साचते आणि तेही दोन तासांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही.#AshwiniBhide
#SatyaprabhaNews  #BreakingNews #MarathiNews #mumbai
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8254
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6399
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज