• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 January 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image223709067 1767968325245
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड, दि. 9 जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यामाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले आहे.

जथेदार साहेब भाई कुलवंत सिंग जी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकारी श्री.कर्डिले म्हणाले की, महाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांनी कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापन करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास, पाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून येत्या १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या कार्यक्रमाची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी.
0000

Previous Post

‘कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला

Next Post

बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात

Next Post
image editor output image1508756288 1768141054751

बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकरतुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो जनसामान्याचे प्रश्न आपले लेखणीतून जगासमोर वास्तव मांडणी करतो पण कधी चुकीचे वृत् छापून पीत पत्रकारीता करतो तेव्हा लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर सर्व पत्रकारांनी पित्त पत्रकारिता करणे टाळावी असे मत प्रा. डॉ. गणेश जोशी यांनी तामसा तालुका हदगाव येथे हदगाव विधानसभा क्षेत्रातील पत्रकार मेळावा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक पदावरून बोलताना व्यक्त केले....http://www.satyaprabhanews.com/i-am-always-ready-to-solve-the-hurdles-of-journalists-mla-baburao-kadam-kohlikar/12440/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. मंडप टाकणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असीतल. : मनोज जरांगे मराठा आंदोलक
.
#manojjarangepatil #DevendraFadnavis #marathaandolak #BreakingNews #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य चर्चेत
.
#EknathShinde #NarendraModi #News #Shivsena #SatyaprabhaNews BreakingNews
  • तुम्ही पाकिस्तान सारख्या भिकारी देशाशी स्वतःची तुलना किती दिवस करणार ? जपान आणि चीनसोबत तुलना करा, तेव्हाच देशाची खरी प्रगती म्हणजे काय हे समजेल..!
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #bollywoodactor #NanaPatekar #marathiactor
  • तुझी जीभ जास्तच वळवळत असेल, तर ती जीभ हातात काढून देण्याची भाजपमध्ये ताकद आहे.असे म्हणत नितेश राणे हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भडकले.
.
#NiteshRane #harshwardhansapkal #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • गिरीश महाजन म्हणतात कांद्याचा प्रश्न अमित शहांसमोर मांडणार ? म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता दिल्लीची परवानगी लागते ? राज्याचे नेते फक्त
  • ही रोज वाढत असलेली महागाई एक प्रकारचे पॉईजनिंग आहे. जे गरिबांना तबाह करत आहे.
.
#MallikarjunKharge #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8209
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6376
IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज