• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महानगरपालिकेच्या वतीने शहरात आजपासून शंभर दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 December 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image361084632 1733577110905 1
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.७ :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने शहरात दिनांक ७ डिसेंबर पासून १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उदघाटन शुभारंभ दि.७ डिसेंबर २०२४ रोजी हैदरबाग दवाखाना येथे करण्यात आला. सदरील मोहीम दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी सुरू होणार असून २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२५ रोजी संपणार आहे. या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच सन २०२५ पर्यंत शहर क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम यांनी महापालिकेच्या वतीने केले आहे .

मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी उपआयुक्त श्री स.अजितपालसिंघ संधु, वैदयकिय आरोग्य अधीकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मो.बदीयोदीन, डॉ.काजीम, इतर वैदयकीय अधिकारी कर्मचारी व क्षयरोग विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे.

या १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले आहे.सदरील मोहीम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी , सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभागांचा सहभाग घेण्यात येणार असुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. सदर मोहीम Intensified case finding ( ICF) प्रकारची मोहीम असल्यामुळे केवळ अति जोखमेच्या व्यक्तीमध्येच राबविण्यात येणार आहे.

मोहीमेचा उद्देश
अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण शोधणे, क्षय रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करणे, टीपीटीचा प्रभावी वापर करून नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे. जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे. नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे. वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे. समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे. जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले.

अति जोखमीचे गट पुढीलप्रमाणे
साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती, तुरुंगातील कैदी, निवासी शाळा, औद्योगिक वसाहती/ कारखाने, वृद्धाश्रम, बी एम आय 18 पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती, झोपडपट्टी, अनाथ आश्रम, औद्यगिक वसाहत मधील कामगार इत्यादी. या मोहिमेमध्ये शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णांना त्वरित उपचार चालू करावा व पल्मोनरी क्षय रुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येईल. त्या प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना हैदरबाग दवाखाना येथे सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करण्यात आली.

शहरात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन,शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मो.बदीयोदीन व संपूर्ण आरोग्य विभाग कार्यान्वित असणार आहे.तरी नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन मोहीम यशस्वी करावी,असे आवाहन महापालिका प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन,प्रदिर्घ आजारातून बरे झालेले उद्योजक सचिन कासलीवाल यांना पेढा भरवून केला आनंदोत्सव

Next Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुका प्रमुखाच्या निवडीचा चेंडू.. खासदार नागेश पाटील अष्टीकरांच्या कोर्टात…👉🏻निष्ठावंत शिवसैनिक संजय काईतवाड यांची तालुका प्रमुख पदावर वर्णी लागण्याची शक्यता…?

Next Post
IMG 20241207 WA0053

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुका प्रमुखाच्या निवडीचा चेंडू.. खासदार नागेश पाटील अष्टीकरांच्या कोर्टात…👉🏻निष्ठावंत शिवसैनिक संजय काईतवाड यांची तालुका प्रमुख पदावर वर्णी लागण्याची शक्यता…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • महाराष्ट्रात मराठीसाठी
  • ज्या आरएसएसच्या विचारधारेने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले, त्याच विचारधारेच्या
  • 📍 आम आदमी पार्टीमध्ये नक्की काय घडलं? राघव चढ्ढांनी थेट व्हिडिओ जारी करून सांगितली
  • आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आलीच पाहिजे. मुस्लीम समुदायाने आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी यायला हवी.
- इम्तियाज जलील (नेते, एमआयएम)
.
#SatyaprabhaNews #imtiyazjaleel #MIM #maharashtra #marathi
  • काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. -  धीरेंद्र शास्त्री ( बागेश्वर धाम )
.
#DhirendraShastri #SatyaprabhaNews
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. -  नरेंद्र मोदी ( पंतप्रधान )
.
#DonaldTrump #NarendraModi #SatyaprabhaNews
  • रिंकू सिंगने एलएसजीविरुद्ध 5 झेल (एक सुपर ओव्हरमधील) घेतले.
.
#RinkuSingh #KolkataKnightRiders #LSGvsKKR #IPL2026 #SatyaprabhaNews
  • नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी…!
- रोहित पवार (आमदार)
.
.
.
#rohitpawar #NCP #dhirendrakrishnashastri #DhirendraShastri  #SatyaprabhaNews
  • शिवाजी महाराजांबद्दल कुणी काय म्हटलं हे मी ऐकलेलं नाही, मला विषय माहिती नाही. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर कोणीही खपवून घेणार नाही. - रितेश देशमुख, अभिनेता #riteshdeshmukh #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10424
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8131
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6599
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3180
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज