• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, March 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सिल्लोडमध्ये सत्तारांच्या कार्यालयासमोर ‘धाडस’; दोघांनी विष पिले, चौघांनी अंगावर डिझेल घेत आत्‍मदहनाचा केला प्रयत्‍न

11 October 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image311690729 1728628086098
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील

छत्रपती संभाजी नगर
दि११: पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील सेनाभवन कार्यालयासमोर आंदोलनात करताना धाडस संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी विष पिले, तर चार कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. हा प्रकार गुरुवारी (१० ऑक्‍टोबर) दुपारी एकच्या सुमारास घडला. आदिवासी कोळी समाजाला कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यात यावे, या मागणीसाठी टोकाची भूमिका घेत हे आंदोलन करण्यात आले.
राजू दांडगे, दीपक सुरडकर (रा. उंडणगाव) अशी विष पिणाऱ्यांची नावे आहेत, त्‍यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र इंगळे, सीताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे अशी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्‍न करणाऱ्यांची नावे आहेत. मंत्री सत्तार यांनी आदिवासी कोळी समाजाची बैठक घेऊन कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र ते पूर्ण केले नाही, असा आरोप करत या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी धाडस संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी सत्तार यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र हे सत्तार कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईला गेलेले होते. त्यानंतर आक्रमक होत कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास टोकाची भूमिका घेतली. सिल्लोड शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेत रुग्णालयात नेले. दरम्‍यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न तत्काळ सोडवला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सत्तार यांनी स्वीय सहायकांमार्फत आंदोलनकर्त्यांना फोनद्वारे दिले. यावेळी धाडस संघटनेचे तालुका सचिव अंबादास सुरडकर म्‍हणाले, की दुपारी कार्यालयासमोर गेल्यानंतर पायऱ्यांवरच पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवले. आम्‍ही कार्यालयात गेलो असता त्‍यांनी पोलिसांना बोलावले.
सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर

Previous Post

डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

Next Post

शहरात अनधिकृत होर्डींग्जचा बाजार ?

Next Post
image editor output image368949031 1728668628890

शहरात अनधिकृत होर्डींग्जचा बाजार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10324
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7884
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6415
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

330
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026
Screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

9 March 2026
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026
Screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

9 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज