विजय पाटीललातूर दि .६:शहरातील औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घड़ली.जेवणांमध्ये सरडा असल्याचे मुलींनी तेथील वॅर्डनला सांगीतले परंतू हा काही सरडा नसून ही भेंडी आहे असं सांगण्यात आले व ही गोष्ट कोणालाही सांगू नका असं वस्तीगृहाच्या व्यवस्थापकाने मुलींना तंबी दिली काही वेळानंतर मुलींची तब्येत घसरण सुरू झाली मुलींना मळमळ, उलटीचा त्रास सुरु झाल्यानंतर नातेवाईकांना घरच्यांना फोन केला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तब्बल ४० मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात । उपचारासाठी दाखल करण्यात आले
याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी पाहणी करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांना घटनेची माहिती दिली.दरम्यान, भौजनातून विषबाधा झालेल्या मुलीवर उपचार करण्या बाबत डॉ. उदय मोहिते यांनी उपस्थित रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना
सत्यप्रभा न्यूज # लातूर
लातूर दि .६:शहरातील औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घड़ली.जेवणांमध्ये सरडा असल्याचे मुलींनी तेथील वॅर्डनला सांगीतले परंतू हा काही सरडा नसून ही भेंडी आहे असं सांगण्यात आले व ही गोष्ट कोणालाही सांगू नका असं वस्तीगृहाच्या व्यवस्थापकाने मुलींना तंबी दिली काही वेळानंतर मुलींची तब्येत घसरण सुरू झाली मुलींना मळमळ, उलटीचा त्रास सुरु झाल्यानंतर नातेवाईकांना घरच्यांना फोन केला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तब्बल ४० मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात । उपचारासाठी दाखल करण्यात आले
याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी पाहणी करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांना घटनेची माहिती दिली.दरम्यान, भौजनातून विषबाधा झालेल्या मुलीवर उपचार करण्या बाबत डॉ. उदय मोहिते यांनी उपस्थित रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना
#सत्यप्रभा न्यूज # लातूर

**mitolyn official**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.