किनवट येथे महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची उद्या जाहीर सभा
नांदेड दि.६: राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष युती आघाडी या सर्वांनी आपापले स्टार प्रचारक निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरवले आहेत ०८३ किनवट विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव रामजी केराम यांच्या प्रचारार्थ उद्या गुरुवार दि ७ नाव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता किनवट येथील हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानावर आयोजित भाजपची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते तथाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विशाल सभेच्या आयोजनातून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाचा दणक्यात नारळ फुटणार आहे या विशाल सभेला माहूर तालुक्यातील सुजान मतदारासह महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे नेते अनिल वाघमारे तालुकाध्यक्ष कांताराम घोडेकर तथा नगरसेवक सागर महामुने यांनी केले.
०८३ किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची डेडलाईन संपल्यानंतर प्रत्यक्षात कोण कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आहेत त्यांचे एकंदरीत राजकीय चित्र स्पष्ट झालेले आहे सत्ताधारी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामाच्या भरघोस शिदोरीच्या जोरावर तर काही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामातील कमतरता व चुकांचा तुनतना वाजवत राजकीय लढाई जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाली असून मतदारसंघातील नगरसेवकांच्या टॉप टू बॉटम समस्या सोडवण्यासाठी आपला उमेदवार कसा कर्तबगार व योग्य आहे हे पटवून देण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या वतीने आपल्या वक्तृत्वकलेतून जनतेच्या अंतकरणाचा ठाव घेणारे झुंजार नेते वक्ते प्रवक्ते हे हुकूमाचे एक्के पिटाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेले आहेत त्यात जेवढे स्थितप्रज्ञ शांत स्वभावाचे नेते तेवढेच जोरदार बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते तर त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे प्रमुख व इतर घटक पक्ष सामील असलेल्या महायुती किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे उमेदवार आमदार भीमराव किरण यांच्या प्रचार अर्थ उद्या गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता किनवट येथील हुतात्मा शंकरशहा गोंडराजे मैदानावर विशाल सभेला प्रामुख्याने उपस्थित राहून सभेला संबोधित करणार आहेत या सभेला माहूर तालुक्यातील सुजाण मतदारासह महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व आघाडी सर्व सेल शक्य केंद्रा व बुधप्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे विनंती वजा आवाहन भाजपचे नेते अनिल वाघमारे तालुका अध्यक्ष कांता राव घोडेकर व नगरसेवक गोपू महामुने यांनी केले आहे
#सत्यप्रभा न्युज #नांदेड























steroids before and after the rock
References:
https://nhadat24.org/author/jeffegypt3
References:
Rocket casino no deposit bonus 2024
References:
https://graph.org/Fair-Go-Casino-Review-Is-It-Your-Best-Bet-for-Fair-Play-04-20
References:
Casino 45
References:
https://graph.org/Zoome-Casino-Review-Get-the-Best-Bonus-and-Games-in-2026-04-20
References:
Videoslots com
References:
https://mro-casino-no-deposit-bonus-germany.online-spielhallen.de/
References:
Riverwalk casino vicksburg ms
References:
https://grand-palladium-palace-resort-spa-casino.online-spielhallen.de/
References:
Augsburg
References:
https://casino-candy.online-spielhallen.de/
References:
Essen
References:
https://online-casino-spielautomaten.online-spielhallen.de/
References:
Online casino geld verdienen
References:
https://graph.org/Is-There-A-Platinum-Play-Mobile-App-04-27