सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्ष पदी लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची निवड… ;यावर्षी हिमायतनगर शहरात शिवजयंती महोत्सव समितीचा भव्य सोहळा संपन्न होणार…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- ह्या वर्षी तालुक्याची सर्वात मोठी शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासंदर्भात शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान...