• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनचा आमदार जवळगावकरांच्या हस्ते शुभारंभ संपन्न..👉🏻50 बेडच्या नूतन इमारतीची आमदार जवळगावकरांकडून पाहणी…. आगामी काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही असे प्रतिपादन…

Satyaprabha News by Satyaprabha News
10 February 2024
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20240209 WA0042
34
SHARES
229
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240209 wa00514201864487084444713

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते प्रस्तुतीसाठी येणाऱ्या महिलांना सोनोग्राफीची अत्यंत गरज होती त्यामुळे शहरातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार माधवराव पाटील यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफीची मशीन उपलब्ध करून दिली त्या सोनोग्राफी मशीनचा शुभारंभ आज आमदार जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला…

img 20240209 wa00907688435687752907045
img202402091217258687637592497839835

या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते विद्यमान आमदार जवळगावकर यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये येथील रुग्णालयाची इमारत उभारून दिली त्यानंतर शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत या रुग्णालयात अगोदर वीस बेडची मान्यता होती आता ती 50 बेडची मान्यता करत दोन मजली इमारतीचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण करण्यात आले व येथील रुग्णालयात ऑक्सीजन सेंटर उभारले, एक्सरे मशीन उपलब्ध करून दिली आणि आता या रुग्णालयाच्या गौरवामध्ये त्यांनी रुग्णालयात प्रस्तुतीसाठी येणाऱ्या व गरोदर मातांना सोनोग्राफीची अत्यंत आवश्यकता भासत होती त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजावे लागत होते त्यामुळे रुग्णांची व माता-पित्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीच्या माध्यमातून महिलांची मोफत तपासणी झाली पाहिजे यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची मशीन उपलब्ध करून दिली त्या सोनोग्राफी मशीनच्या आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आमदार जवळगावकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर व्हीं.सी. जाधव वैद्यकीय अधीक्षक हे होते यावेळी हिंगोली लोकसभेचे भावी उमेदवार डॉ.अंकुश देवसरकर,तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदेश पोहरे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, चेअरमन गणेशराव शिंदे,दिलीप राठोड, ताडेवाड,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,योगेश चिल्कावार,प्रमोद राठोड, डॉ.गणेश कदम,पंडित ढोणे, परमेश्वर गोपतवाड,बाकी सेठ, रमेश धांडे पाटील,सह पत्रकार ज्येष्ठ नागरिक ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Previous Post

मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेचा भोकर येथे विविध पक्षाच्या वतीने निषेध

Next Post

हिमायतनगर भाजपा कडून खा. राहुल गांधी यांना जोडेमारो करत आंदोलन…

Next Post
IMG 20240210 WA0016

हिमायतनगर भाजपा कडून खा. राहुल गांधी यांना जोडेमारो करत आंदोलन…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • 🚨 महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी! 🚨राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
.
#MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalCrisis BreakingNews SatyaprabhaNews MarathiNews SatyaprabhaNews
  • ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LatestNews  #SatyaprabhaNews
  • अखेर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
.
#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsena #SatyaprabhaNews
  • ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी... - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #Maharashtra #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • आरएसएसला नोंदणीची गरज नाही; हिंदू धर्मालाही नोंदणीची गरज नाही. आरएसएस ही कोणतीही गुप्त संस्था नाही. आम्ही संघाबद्दल लोकांना खुलेपणाने माहिती देतो. गेल्या १०० वर्षापासून सरकारला आरएसएसबद्दल माहिती आहे आणि त्यांनी आम्हाला नोंदणी करण्यास कधीही सांगितलेले नाही.
.
#MohanBhagwat #RSS #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • तुमच्या मते लग्नाआधी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#MarriageTips #SatyaprabhaNews  #RelationshipGoals #MarathiPost #LifePartner HealthyRelationships
  • NEET परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने Telegram वर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवणे, अफवा आणि बनावट माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी कृपया फक्त अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्रोतांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.
.
#NEET #TelegramBan #EducationNews #ExamTransparency #StudentSafety GovernmentDecision NEET2025 SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज