‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना...
👉🏻 हिमायतनगर शहरातील शिव नागनाथ मंदिराच्या फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केल्या भावना.. हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील शिवनागनाथ मंदीराला...
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- नुकतीच पोलिस पाटील भरती प्रक्रिया घेण्यात आली सदरील परीक्षा ऑनलॉईन घेतल्यामुळे कुठेही गैरप्रकाराला संधी मिळाली नाही...
हिमायतनगर दि.२६: आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत व हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आदरणीय माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त...
👉🏻हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता.... हिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख...
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- मागील काळात तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या अनेक गावासाठी तात्काळ नागरी सुविधा देण्यात याव्या यासाठी हदगाव...
हिमायतनगर प्रतिनिधी/- अयोध्या नगरीत दि 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामासाठी बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम लला गर्भगृहात विराजमान झाले...
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी परिक्षेत्राअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील...
👉🏻शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त... हिमायतनगर प्रतिनिधी/- देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या Jio चे नेटवर्क दि 17 जानेवारी...
हिमायतनगर दि.१४: तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे काँग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.हदगाव-हिमायतनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. माधवरावजी पाटील साहेब...
© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.