हदगाव /हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर तथा शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा..
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/ संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरमावलेला असताना आरक्षणाच्या संदर्भात समाजाप्रती कर्तव्य समजुन मराठा आरक्षण मिळे पर्यंत...