आमदार साहेबांशी चर्चा करून हिमायतनगर शहरातील पत्रकार बांधवांना पत्रकार भवन उभारून देऊ:- रफिक भाई
👉🏻सामाजिक कार्यकर्ते रफिक भाई यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान…
हिमायतनगर प्रतिनिधी/- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून दिनांक सात जानेवारी रोजी हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे हादगाव हिमायतनगर...
Read moreDetails





















