तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी)
हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
ADVERTISEMENT
शिबिराची वैशिष्ट्य:-
•तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी मोफत.
- भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत.
- भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत.
- महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल.
- अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम.आर, आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत.
- डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी तपासणी मोफत केल्या जाईल.
- विविध आजारावरील शस्त्रक्रिया मोफत.
तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांनी केले आहे
शिबिराचा दिनांक:-
25 जानेवारी 2025 स्थळ:-
गंगाराम पाटील हायस्कूल
निवघा (बा.) ता. हदगाव जि. नांदेड.हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिराची वैशिष्ट्य:-
•तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी मोफत.
- भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत.
- भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत.
- महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल.
- अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम.आर, आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत.
- डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी तपासणी मोफत केल्या जाईल.
- विविध आजारावरील शस्त्रक्रिया मोफत.
तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब यांनी केले आहे
शिबिराचा दिनांक:-
25 जानेवारी 2025 स्थळ:-
गंगाराम पाटील हायस्कूल
निवघा (बा.) ता. हदगाव जि. नांदेड.