• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

बोरगडी तीर्थक्षेत्राला ‘गट ब’ दर्जा लवकरच मिळवून देणार : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

3 April 2026
in Top News, हिमायतनगर
Baburao Kohlikar

Baburao Kohlikar

32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी | SatyaprabhaNews | तालुक्यातील मौजे बोरगडी येथे श्री पवनसूत हनुमान जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर ‘जय हनुमान’च्या गजराने आणि हरिनामाच्या अखंड ध्वनीने दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना हदगांव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kohlikar) यांनी बोरगडीला तीर्थक्षेत्र ‘गट ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी ठोस प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत, हा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. “येथील पवनसूत हनुमान मंदिर हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान असून, अनेक दशकांपासून हजारो भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येतात. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे हनुमान जयंतीच्या दिवशी आपला नवस फेडतात. अशा या पवित्र आणि श्रद्धास्थान असलेल्या मंदिराचा दर्जा वाढवणे हे पावित्र कार्य मी करणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी बोरगडी या तीर्थक्षेत्राच्या नावाची हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने जाणाऱ्या बोरगडी रोड वर श्री हनुमान बोरगडी देवस्थान अशी भव्य कमान उभारण्याचाही मानस व्यक्त केला. या उपक्रमामुळे बोरगडीचे धार्मिक महत्त्व राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या नागरिकांमध्ये अधिक अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व बोरगडी गावाला संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. वै.बाबा महाराज सातारकर यांचे असंख्य शिष्य या परिसरात असून, ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर हे प्रसिद्ध कीर्तनकार या भागातुन ओळखले जातात. ह भ प माधव महाराज बोरगडीकर त्यांच्या कीर्तनातून तालुक्यात सह जिल्ह्यात समाजप्रबोधनाची परंपरा सातत्याने जोपासली जात आहे.याशिवाय बोरगडी येथील विवाह सोहळ्याची परंपरा व वेळेवर विवाह मुहूर्त लावण्याची आख्यायिका जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्रात नावलौकिक आहे जिल्ह्यात शिस्त व परंपरेची जोपासना करणारे गाव म्हणून व तसेच गावातील असंख्य नवतरुणांमध्ये कुस्ती या राष्ट्रीय खेळाची विशेष आवड असून, येथे महिला मल्लांचाही सहभाग लक्षणीय आहे.

दररोज पहाटेपासून आखाड्यात शेकडो तरुण मल्ल सराव करताना दिसतात. क्रीडा क्षेत्रातही बोरगडी आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.दरवर्षी आयोजित होणारा हरीनाम सप्ताह हा या गावाचा प्रमुख आध्यात्मिक सोहळा असून, त्याला महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे बोरगडीला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात तालुक्यात अग्रस्थान मिळाले आहे.एकंदरीत, नवसाला पावणारे पवित्र हनुमान मंदिर, संतपरंपरेचा वारसा, क्रीडाप्रेमी तरुणाई आणि भक्तिभावाने नटलेले वातावरण यामुळे बोरगडी गावाची ओळख दिवसेंदिवस अधिक बळकट होत असून, तीर्थक्षेत्र ‘गट ब’ दर्जा मिळाल्यास या गावाच्या विकासाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू पाटील, विजय वळसे,तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे,नगरसेवक सुभाष बल्पेलवार,संतोष मुद्देवाड,नाथा पाटील,उ.बाटा गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काईतवाड, साईनाथ कट्टावार,शाम येणेकर पै.निलेश शेनेवाड, माधव काईतवाड, शाम जक्कलवाड, शंकर पळशीकर, यांच्यासह असंख्य वारकरी ग्रामस्थ,पत्रकार व ज्येष्ठ नागरिक महिला व भजनी मंडळी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Baburao KohlikarBreaking NewsHimayatnagar NewsMaharashtraPolitical Newsहदगाव नांदेड
Previous Post

हदगाव तालुक्यातील मोजे उमरी खुर्द येथे वादळी वाऱ्यासह शेतकऱ्याच्या सोलार प्लेट चे नुकसान…

Next Post

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुती म्हणून ताकदीने लढणार आहोत. बारामतीतून सुनेत्राकाकी अजितदादा पवार व राहुरीतून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी महायुती म्हणून एकजुटीने लढू. - आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री#AditiTatkare #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #Baramati SatyaprabhaNews
  • हदगाव तालुक्यातील मोजे उमरी खुर्द येथे वादळी वाऱ्यासह शेतकऱ्याच्या सोलार प्लेट चे नुकसान…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! हदगाव तालुक्यातील मौजे उमरी खूर्द येथे वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी सौ. छाया मारुती वाठोरे गट क्रमांक २४९ यांच्या शेतातील सोलर प्लेट महावितरण/महाऊर्जा/मेधा शासनाच्या मुख्यमंत्री सोलार योजनेच्या असून 5 एचपी कृषी पंप बसवलेला असून 1/ 6/ 2026 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सोलर प्लेट उडून गेले त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये पाच प्लेटा फुटले आहेत त्यामुळे त्याचा पंचनामा करून शासनाने शेतकऱ्याला मदत द्यावी अशी गावचे सरपंच वाय.एस .इंगळे व गावातील खंटीपाळ शामराव घोडके, रुपेश मारुती वाठोरे, विशाल घोडके, संतोष बाबाराव शिंदे, अर्जुन शेषराव इंगळे यांनी शासनाला विनंती केली आहे. सत्यप्रभा न्यूज नांदेडhttp://www.satyaprabhanews.com/damage-to-farmers-solar-plate-due-to-stormy-winds-at-moze-umri-khurd-in-hadagaon-taluk/12200/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • चाकणकर म्हणतात, मला एसआयटीने चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकर काय सांगू पाहत आहेत. मी किती हुशार आणि पावरफुल आहे की मला एसआयटी बोलवू शकत नाही हे ; की बघा मी एसआयटी सकट सगळ्या सरकारला कसं गुंडाळलं आहे हे... : सुषमा अंधारे #SatyaprabhaNews #sushmaandhare #RupaliChakankar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • प्रफुल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक आहेत. त्यांचं समर्पण आणि अनेक दशकांचं नेतृत्व आजही आम्हाला मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना कपोलकल्पित वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. - पार्थ पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस #ParthPawar #PrafulPatel #SunilTatkare #NCP #SatyaprabhaNews
  • मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करतोय. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरुये. "मूळ मनुस्मृती वाचली असती, तर ती जाळली नसती...", या शब्दांमुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले असतील, तर मोठ्या मनानं मला क्षमा करा, माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही... माझा मूळ हेतू आणि उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपवून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून, वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे... -शरद पोंक्षे मराठी अभिनेते #sharadpongse #marathiactor #SatyaprabhaNews
  • रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजितदादांचे फोटो गायब, केवळ तटकरे कुटुंबाचे फोटो...
आपले मत मांडा...
.
#SatyaprabhaNews #SunilTatkre #AjitPawar #SunetraPawar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने खरातचे समर्थन केलेले नाही. सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली याचा अर्थ संबंधित नेता त्याचे समर्थन करतो, असा होत नाही. सध्या कोणीही कोणावरही आरोप करत आहे. कोणी रश्मी वहिनींचे नाव घेते, कोणी नीलम गोऱ्हे यांचे नाव घेते. कोणी मी याप्रकरणात भूमिका घेत नाही, असे बोलून माझे नाव घेते. - आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री #AditiTatkare #AshokKharat #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10369
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8096
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6520
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

759
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज