

- 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान पिंपळगाव येथे संतांचा महा कुंभ मेळावा….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- पिंपळगाव येथील तिर्थक्षेत्र दत्तमंदिर परीसरात प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा ,श्री 108 कुंडी विश्र्वशांती दत्तयाग महायज्ञ व नाम संकिर्तन सोहळा हा भुत्तो न भविष्यती होणारा आहे आपल्या भागातील हा साधुसंतांचा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी या भागातील भाविकांसह हिंगोली लोकसभेचे खा. नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भगवत देवसरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, अप्पर पोलीस अधीक्षक धरणे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती आमना मॅडम, हदगाव तहसीलदार काकडे साहेब, गट विकास अधिकारी हदगाव बळवंत साहेब,तामसा पोलीस स्टेशनचे खेडकर साहेब, परघणे साहेब,कांबळे साहेब , नियोजन समितीचे प्रमुखा सह आदी सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी मनात गाठ बांधल्याचे दि २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीवरुन दिसून आले.
तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथे दि ४ मार्च ते १३ मार्च या कालावधीत भव्य महाशिवपुराण कथा प्रवक्ते अनंत श्री विभूषित श्री मज्जगद्गुरु द्वारकाचार्य मलुकपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज रेवासा वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांच्या मधुर वाणीतून हा सोहळा होणार आहे. यासाठी दि २७ फेब्रुवारी रोजी तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्तमंदिर येथे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीची एक आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये कार्यक्रमा दरम्यान कोण कोणत्या गोष्टीवर काळजी घ्यावी या संदर्भात चर्चा करण्यात आली त्या चर्चेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे दोन बस आगार डेपो व ठिकठिकाणी पार्किंग सुविधा,भाविक भक्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आंघोळीच्या बाथरूम व फिरते शौचालया,आरोग्यासाठी रुग्ण वाहिका, सह जेवण व्यवस्थ सह संपूर्ण कार्यक्रमावर पोलीस प्रशासनाची ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेऊन असणार असल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले अप्पर पोलीस अधीक्षक धरणे साहेब यांनी सांगितले त्यानंतर हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले की या छोटेखानी होत असलेल्या भव्य साधुसंताच्या महा कुंभ मेळाव्यास जिल्हा सह इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने साधुसंत महंत व भाविक भक्त येणार आहेत त्या दरम्यान या सर्वांची राहण्याची जेवणाची व्यवस्था कमी पडणार नाही यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून हा कुंभ मेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले त्यानंतर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी असे सांगितले की आपल्या मतदारसंघात होत असलेल्या या भव्य शिव महापुराण कथेचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी हा छोटे खानी होत असलेला आपल्या भागातील कुंभमेळाच आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले त्यानंतर या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीचे आभार नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. व्यंकट माने यांनी मानून येथील यज्ञा कुंडाची पाहणी व हेलिपॅड , पर राज्यातून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची ,भोजन व्यवस्था सह पार्किंग ठिकाणची पाहणी सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी सोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली त्यामुळे हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हातात घेतल्यामुळे हा कार्यक्रम नक्की भूतो न भविष्य यशस्वी होणार असल्याचे सध्या दिसून येत आहे यावेळी हिंगोली लोकसभेचे खा. नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भगवत देवसरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, अप्पर पोलीस अधीक्षक धरणे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती आमना मॅडम, हदगाव तहसीलदार काकडे साहेब, गट विकास अधिकारी हदगाव बळवंत साहेब,तामसा पोलीस स्टेशनचे खेडकर साहेब, परघणे साहेब,कांबळे साहेब, नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. व्यंकट माने, डॉ.राजेंद्र वानखेडे, कैलास माने, गजानन सूर्यवंशी पत्रकार अनिल भोरे, नागेश शिंदे सह आदी सर्वच विभागाच्या अधिकारी , कर्मचारी व नियोजन समितीचे प्रमुख व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट
पिंपळगाव येथील भव्य शिव महापुराण कथेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता…

नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभे मधील पिंपळगाव येथील या संतांच्या महा कुंभ मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यसह इतर राज्यातील मोठ्या संख्येने साधुसंतासह मंत्र्यांची रीघ लागणार असल्याचे पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजन बैठकीदरम्यान आढावा घेताना सांगितले…
हिमायतनगर नागेश शिंदे ✍🏻














**mitolyn official**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.info/en-ZA/register?ref=B4EPR6J0
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
roulette layout
References:
https://ronnebycafematsal.se/mat-som-njutning-eller-naring/
secret clinical strength reviews
References:
kanban.xsitepool.tu-freiberg.de
steroids for sale usa
References:
https://rentry.co/xzqwyohm
blackjack strategies
References:
https://dribrahimjalojalingo.com/