• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

विमानतळ पोलिस स्टेशन लक्ष्मी नगर भागात ८,२७,००/- रुपायाचा ४१.३५० किलोचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
8 June 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image2041247834 1717855978785
35
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.८: नांदेड जिल्हयात गांजा विक्री करऱ्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री आनंद बिचेवार यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

श्री आनंद बिचेवार पोउपनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 08/06/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री एम.डब्लु. दिगलवार, नायब

तहसीलदार नांदेड, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड व श्री गणेश चव्हाण पो.स्टे. विमानतळ सह महेबुबनगर जवळ लक्ष्मी नगर बायपास रोड नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याची मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर ठिकाणी छापा मारुन इसम नामे 1. अहेमदखान पि. अनवरखान वय 28 वर्षे व्यवसाय बेकार रा. रहीमनगर देगलुर नाका नांदेड व 2. शेख अकत्तरी बेगम भ्र. शेख मिया वय 55 वर्षे व्यवसाय घरकाम रा. महेबुबनगर जवळ लक्ष्मीनगर बायपास रोड नांदेड ता.जि. नांदेड यांना पकडुन त्यांचे घरातुन एकुण 41.350 किलो गांजा किमंती 8,27,000/- रुपयाचा जप्त करण्यात आला. सदरचा गांजा हा आरोपीची आई व नंनद नामे जोहराबी ऊर्फ बब्बा खाला भ्र. अन्नवर खान पठाण रा. टायरबोर्ड नांदेड हीने सदरचा गांजा विक्री करण्यासाठी वरील ठिकाणी ठेवल्याचे प्रथम चौकशीत निष्पन्न आहे. दोन आरोपीस पो.स्टे. विमानतळ येथे हजर केले असुन पोउपनि श्री आनंद बिचेवार यांचे फिर्याद वरुन वरील तिन आरोपी विरुध्द पो.स्टे. विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि / आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगु, राजबंशी, ज्यालासिंग बायरी, मारोती मोरे, गजानन बयनवाड, महील अमलदार सौ. पंचफुला फुलारी, सौ. हेमलता भोयर, चालक अमलदार शंकर केंद्रे, अर्जुन शिंदे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

शीलवान आणि वैचारिक पिढी घडवण्यासाठी लहान वयातच बालकांच्या हृदयावर धम्म कोरावा लागेल. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर सावंत

Next Post

“काँग्रेस का हाथ गरीबोंके साथ” हा विचार जगणारा कार्यकर्ता: संतोषराव आंबेकर

Next Post
image editor output image 2072919567 1717956909872

"काँग्रेस का हाथ गरीबोंके साथ" हा विचार जगणारा कार्यकर्ता: संतोषराव आंबेकर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • तुमच्या मते लग्नाआधी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#MarriageTips #SatyaprabhaNews  #RelationshipGoals #MarathiPost #LifePartner HealthyRelationships
  • NEET परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने Telegram वर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवणे, अफवा आणि बनावट माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी कृपया फक्त अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्रोतांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.
.
#NEET #TelegramBan #EducationNews #ExamTransparency #StudentSafety GovernmentDecision NEET2025 SatyaprabhaNews
  • ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल.
.
#UddhavThackeray #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews
  • काही लोक अंधभक्त असतात, पण आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास आहे. - आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना ठाकरे गट
.
#marathinews #maharashtranews #SatyaprabhaNews #BreakingNews #adityathackry
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगितनांदेड, दि. १५ जुन : महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो दिव्यांगांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला.सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, अपुरे कर्मचारी वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे आदी मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाली....http://www.satyaprabhanews.com/commissioner-dalnasmore-divyangancha-thiyya-agitation-suspended-after-assurance-from-administration/12690/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना#CJP #AbhijeetDipke #SatyaprabhaNews #cockroachjanataparty #jaipur BreakingNews
  • ब्रिटनसारखं भारतातही १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मिडियावर बंदी घालायला पाहिजे का?
कमेंटमध्ये व्यक्त व्हा..
#socialmedia #instagram #SatyaprabhaNews  #facebook #snapchat youth teenagers teenagerslife socialmediaban
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज