लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि : २० कोंग्रेसचे नेते संसदेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजपा नेत्यांचा लातूर जिल्हा महिला काँग्रेसकडून लातूरात गुरुवारी महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार बोंडे आमदार गायकवाड यांचा निषेध करण्यात आला जिल्हा महिला काँगेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिलाताई पाटील यांनी सत्तेवर असलेल्या भाजपा खासदार बोंडे व शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी खासदार राहुलजी गांधी यांच्यावर बेताल वक्तव्ये केले त्याचा निषेध करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केली लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही पुन्हा रस्त्यांवर येवून आंदोलन करू असा इशारा शिलाताई पाटील यांनी दिला आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सौ विद्याताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
#सत्यप्रभा न्यूज # लातूर














**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.