• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, May 19, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

Tushar Kamble by Tushar Kamble
22 April 2026
in Top News, नांदेड, हदगाव
IMG 20260422 WA0170
57
SHARES
382
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !

हिमायतनगर तालुक्यातील रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तर्फे अक्षय तृतीया चे शुभमुहूर्तावर महाताळा (निवघा बाजारजवळील) ता. हदगाव जि नांदेड येथील पिडीत कुटुंबातील चि.सौ.का. वैष्णवी गजानन रुमाले वधू ला कन्यादान साहित्य किट दिनांक-19-4-2026 रविवारी सकाळी ठिक-10 वाजता वधू च्या महाताळा गावी घरपोच देण्यात आली. वधू च्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची हालाखीची आहे. वधूच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.त्यावेळी वधू 6 वर्षाची, बहीण 4 वर्षाची, भाऊ 2 महीन्याचाच होता.वधूचे आईवडील दोघेही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत असताना वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे सर्व जबाबदारी वधू च्या आईवर पडली होती आईने मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत लेकरांना शिक्षण शिकवले पुढे मुलीचे लग्न ठरले महागड्या काळात आई लग्न कसे करावे या चिंतेने वधू च्या लग्नाची काळजी करत होती . तिला रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव ची माहिती अरुण पाटील चक्रीकर संतोष पाटील चक्रीकर यांनी दिली या मदतीच्या आवाहनाला दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत केली ती मदत देताना मदतीच्या वेळी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री. सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर, तसेच महाताळा गावातील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कन्यादान रुपी भांडे किट पाहून वधू चि. सौ.का.वैष्णवी गजानन रुमाले वधू ची आई च्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले होते. उपस्थित गावकरी मंडळी यांनी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या सर्व दानशूर दाते व संस्थापक अध्यक्ष श्री सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर यांचे मनापासून आभार मानले तसेच तोंड भरून कौतुक करण्यात आले.

img 20260422 wa01705364588484991664431
Tags: Top news
Previous Post

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

Next Post

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

Next Post
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. एखाद्या डोंगरखेड्यात जाऊन काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावेत आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार मनात आला होता.
.
#NanaPatekar #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews #bollywoodactor
  • महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! दिनांक 19 ,20 व 21 मे 2026 रोजी कस्तुरी मंगल कार्यालयासमोर नांदेड रोड येथे भव्य दिव्य असा सर्व धर्मीय चतुर्थ पट्टाभीषेक सोहळा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्याची अतिशय भव्य अशी तयारी पूर्ण झाली. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी सढळ हाताने या कार्यक्रमास योगदान दिले असून त्यामुळे हा सोहळा अधिकच व्यापक आणि मोठ्या स्वरूपात संपन्न होत आहे. सकाळी शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेक करून सुरुवात होणार असून रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ तसेच भव्य पारायण संकीर्तन व धर्म सभा, नगर भोजनाने हा सोहळा संपन्न होणार असून यासाठी उज्जैन जगद्गुरु श्री...http://www.satyaprabhanews.com/on-the-day-of-pattabhishek-vardhapan-organized-by-mahadev-math-sansthan-hadgaon/12418/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल-डिझेल आणता येईल का, याचे प्लॅनिंग करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाआघाडीतील नेते त्यांच्यावर आरोप करत आहेत. - गोपीचंद पडळकर, भाजप, आमदार
.
#GopichandPadalkar #NarendraModi #SatyaprabhaNews #BJP #LatestNews
  • नीट पेपर फुटी प्रकरण: प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात.पुण्याहून दिल्लीला हलवल्याची माहिती.
  • “डिझेल दरवाढीचा फटका; एसटी तिकीटदर वाढीचे संकेत, प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य”प्रताप सरनाईक यांनी वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचे सांगत तिकीटदर वाढीचे संकेत दिले आहेत. एसटीला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते आणि दरवाढीमुळे दररोज ३३ लाख रुपयांहून अधिक अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरकारकडून विशेष मदत न मिळाल्यास पुढील १० ते १२ दिवसांत तिकीटदर वाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांसह विविध प्रवासी सवलती कायम राहतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.दरम्यान, अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई होणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.#PratapSarnaik #STBus #DieselPriceHike #MaharashtraNews #SatyaprabhaNews
  • राज्य शासन आणि केंद्रसरकारने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिरीयसली घेतले नाही तर नाशिकमधून दिल्लीला जाणारा रस्ता आम्ही बंद करणार म्हणजे करणार.
.
#RohitPawar #SatyaprabhaNews #farmer #BreakingNews #OnionRate
  • NEET 2024 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. CBI चौकशी सुरू केली. एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर 2026 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली. मंत्र्यांनी पुन्हा राजीनामा दिला नाही. सीबीआय पुन्हा चौकशी करत आहे. आता आणखी एक समिती स्थापन केली जाईल.: राहुल गांधी
.
#SatyaprabhaNews  #RahulGandhi #NEET
  • Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग
.
#britainpm #KeirStarmer #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/political-news-major-state-earthquake-prime-minister-ready-to-resign-state-earthquake-in-britain/12410/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • ओला, उबर, रॅपिडो बाईक टॅक्सी
ॲपवरील कारवाई स्थगित!
.
#SatyaprabhaNews #Bike #RapidoCaptain #biketaxi
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10438
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8168
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6268
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज