• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

Tushar Kamble by Tushar Kamble
16 May 2025
in नांदेड, हदगाव
img 20250516 124647399448362177393650
41
SHARES
273
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | सध्या सर्वत्र लग्नाची धावपळ सुरू आहे अशा धावपळीमध्ये आपण विचारही करू शकत नाही अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये पिंपरखेड येथील पाईकराव कुटुंब राहत आहे वडील दोन्हीही डोळ्याने आंधळे आहेत व आईला थोडे एका डोळ्याने दिसत आहे. गावात मोल म जुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. अशा परिस्थितीत असताना कु. साक्षी पाईकराव हिचे लग्न ठरले पण परिस्थिती बिकट असल्यामुळे पिंपरखेड येथील दुर्गाताई भारती यांनी गजानन अनंतवार यांच्या मदतीने रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाजी पवार पर्यंत ही गोष्ट पोचवली असता कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता प्रत्यक्ष जाऊन पीडित कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली व खरोखर गरजूवंत आहे.

img 20250516 124647399448362177393650

समजल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी जे सर्व कार्य केले त्या प्रेरणेतून रयत प्रतिष्ठान जवळगाव यांच्या सोशल मीडियाच्या ग्रुप वर म दतीचे आवाहन केले असता पळसा येथील गजाननराव मस्के यांच्या मुलाच्या वाढ दिवसाचा इतरत्र खर्च न करता त्यांनी या कुटुंबाला भरपूर मदत दिली. तसेच रयत प्रतिष्ठांना मधील सर्व सदस्य यांनी देखील अवघ्या चार दिवसात कन्यादान रुपी साहित्य घेण्यास जेवढी रक्कम लागते तेवढी रक्कम जमा केली.

व पिंपरखेड येथे कन्यादान रुपी साहित्य नेऊन दिले. प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर शिदोरीला आजूबाजूच्या महिला येत असतात व त्यावेळेस मुलींनी आपल्या माहेरून काय आणले आहे. हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते म्हणून रयत प्रतिष्ठान जवळगाव हे सर्वांना कन्यादान रुपी साहित्य तसेच शैक्षणिक, नैसर्गिक आपत्ती, आरोग्य व क्रीडा या ज्यांना कोणाला अडचण आली त्यांची अडचण दूर होईल

यासाठी प्रयत्न करत आहे. अशीच रयतेची सेवा करण्याची सर्वांनी संधी द्यावी असे उद्वार रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार सर यांनी केले आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये याची सर्वत्र चर्चा सुरू आहेत पिंपरखेड येथील पिडीत कुटुंबातील लेकीला कन्यादान रुपी भांडी साहीत्य किट देण्यासाठी निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर, गजानन भाऊ मस्के पळसेकर, सामाजिक कार्यकर्तेराजू पांडे हदगावकर, गजानन अनंतवार कवाना, शिरडकर,, संस्थापक अध्यक्ष श्रीमान सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर, वृक्षप्रेमी चिलोरे सर सौ. दुर्गाताई भारती पिंपरखेड गावातील प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत कन्यादान रुपी भांडी साहीत्य किट देण्यात आली आहे.

##सत्यप्रभा न्यूज नांदेड##

Tags: सामाजिक बातमी
Previous Post

‘स्वारातीम’ विद्यापीठातील उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

Next Post

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

Next Post
img 20250515 1534012548299526025291543

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • अर्शदीप सिंग पंजाब किंग्सच्या इतिहासात १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
.
#IPL2026 #ArshdeepSingh #SatyaprabhaNews
  • राज ठाकरे यांनी राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, "आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी आहे!"#RajThackeray #AshokKharatCase #MNS #SatyaprabhaNews #WaterCrisis FarmerIssues NashikNews
  • नारीशक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार,
विधेयकामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही,
दक्षिणेतील राज्यांना कोणतंही नुकसान होणार नाही! : अमित शाह
.
#PriyankaGandhiVadra #SatyaprabhaNews #NarendraModi #AmitShah
  • महिलांच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीसाठी
  • पाच राज्यात निवडणुका असताना नारीशक्ती विधेयक आणणे गरजेचे नव्हते. मतदानातून हे विधेयक पाडले जाईल. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #WomenReservationBill #SatyaprabhaNews #LatestNews #BJP
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Sai Tamhankar | Cute बिबट्या; सईच्या ‘त्या’ लुकवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ… बिबट्या म्हणजेच चित्ता किंवा बिबट्याच्या प्रिंटवर आधारित फॅशन परत एकदा ट्रेंडमध्ये आहे. फॅशनच्या दुनियेत अॅनिमल प्रिंट्स कधीच पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, पण काळानंतर ते नव्या स्टाइलमध्ये परत येतात. सई ताम्हणकरने हाच ट्रेंड अचूक पकडत चित्ताप्रिंट साडीमध्ये आपला लुक कॅरी केला. या साडीमध्ये लूक अत्यंत एलिगंट दिसतो. साडीचा प्रिंट क्लासी असला, तरी तिने त्याला बॅलन्स ठेवत मिनिमल मेकअप, अॅक्सेसरीज वापरले आहेत. तिचा लूक बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता या कॅप्शनसह शेअर केला असून, चाहत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. चित्ताप्रिंटसारख्या क्लासी डिझाइनला कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य अॅटिट्यूड लागतो. या साडीत सईचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मोकळ्या साडीच्या स्टाइलने सई ताम्हणकरने आपला लुक अत्यंत आकर्षक आणि एलिगंट पद्धतीने पूर्ण केला आहे. साडीची हलकी, फ्लोई ड्रेपिंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक उठाव देते, तर तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे संपूर्ण लुक अधिकच प्रभावी वाटतो. साधेपणा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ साधत तिने हा अंदाज साकारला असून, त्यामुळे तिचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. फुलस्लिव्ज ब्लाऊजने सईचा लुक सुंदर बनवला आहे. साडीच्या चिता प्रिंटला संतुलित करत हा ब्लाऊज क्लासी वाटतो. साधा आणि फिट ब्लाऊज असल्यामुळे लुक स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. फुलस्लिव्ज असल्यामुळे त्यात थोडा ट्रेडिशनल टच पण मिळतो, आणि तो मॉडर्न फॅशनसोबत छान जुळतो. चाहत्यांनी सईच्या लुकवर “Cute बिबट्या” असं कमेंट करून तिच्या स्टाइलला भरभरून पसंती दिली आहे. चिताप्रिंट साडी, ड्रेपिंग आणि सिंपल मेकअपने बनवलेला हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आकर्षक वाटला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ सुरू झाला आहे. #SaiTamhankar
#SatyaprabhaNews
  • ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथीआडून तीर मारत आहेत, त्या चाकणकर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत, तर चाकणकरांनी एकदा जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. जो न्याय अमरावतीच्या परतवाड्यात बुलडोझर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, याला कृपा आशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #RupaliChakankar #PratibhaChakankar #Maharashtra
  • “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे.” – अंजली दमानिया
#AshokKharat #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AnjaliDamania #DeepakLodhe BreakingNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10404
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6583
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1547
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज