• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘स्वारातीम’ विद्यापीठातील उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
16 May 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1429292577 1747373801418
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X


विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचा विश्वास

नांदेड दि.१६ :विद्यापीठाकडे तरुण, ऊर्जावान मनुष्यबळ आहे. उद्योजकांच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य देण्याची आज आवश्यकता आहे. विद्यापीठ उद्योगांशी सहकार्या सोबतच भागीदारी करू इच्छिते. विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित विद्यापीठ उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड इंडस्ट्री असोसिएशनचे हर्षद शहा, श्री. गणेश महाजन, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्रभारी कुलसचिव डॉ. एम.के. पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण, डॉ. डी. एम. मोरे, डॉ. संतराम मुंडे, डॉ. संगीता माकोणे, डॉ. शैलेश वाढेर आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते. उद्योजकांच्या वतीने श्री.ओमप्रकाश डागा, श्री.राजेश धूत, श्री. चंद्रकांत गव्हाणे, श्री.अमोल श्रीफुले, श्री.अरुण फाजगे,श्री. सुनील दुबेवार तर प्राचार्य तर्फे डॉ. बी.यु. जाधव व डॉ. के.एस. कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांनी विद्यापीठाच्या भूमिकेचे कौतुक करत पुढील सहकार्याची ग्वाही दिली. विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून समाजाला दिशा देण्याचेही आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमात विद्यापीठाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे मत नांदेड इंडस्ट्री असोसिएशनचे हर्षद शहा यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य नरेंद्र चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात उद्योग स्थापनेची संधी मोठी आहे. परंतु येथे मनुष्यबळ असले तरी त्यांच्याकडे आवश्यक कौशल्याचा अभाव आहे. हे चित्र बदलण्यासाठी अप्रेन्टिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सारख्या उपक्रमांची भूमिका निर्णायक ठरेल. यावेळी डॉ. प्रशांत पेशकार व श्री गणेश महाजन यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी अप्रेन्टिसशिपएम्बेडेड डिग्री प्रोग्राम ह्या रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी व महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या या कार्यप्रणाली बाबत पीपीटीद्वारे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी अधिष्ठाता, विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण, नियुक्ती व अंतरवासिता कक्षाचे समन्वयक डॉ. बालाजी मुधोळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी केले. आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. चैतन्य, डॉ. राजकुमार मून यांनी परिश्रम घेतले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ साजरा

Next Post

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

Next Post
img 20250516 124647399448362177393650

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Sai Tamhankar | Cute बिबट्या; सईच्या ‘त्या’ लुकवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ… बिबट्या म्हणजेच चित्ता किंवा बिबट्याच्या प्रिंटवर आधारित फॅशन परत एकदा ट्रेंडमध्ये आहे. फॅशनच्या दुनियेत अॅनिमल प्रिंट्स कधीच पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, पण काळानंतर ते नव्या स्टाइलमध्ये परत येतात. सई ताम्हणकरने हाच ट्रेंड अचूक पकडत चित्ताप्रिंट साडीमध्ये आपला लुक कॅरी केला. या साडीमध्ये लूक अत्यंत एलिगंट दिसतो. साडीचा प्रिंट क्लासी असला, तरी तिने त्याला बॅलन्स ठेवत मिनिमल मेकअप, अॅक्सेसरीज वापरले आहेत. तिचा लूक बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता या कॅप्शनसह शेअर केला असून, चाहत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. चित्ताप्रिंटसारख्या क्लासी डिझाइनला कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य अॅटिट्यूड लागतो. या साडीत सईचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मोकळ्या साडीच्या स्टाइलने सई ताम्हणकरने आपला लुक अत्यंत आकर्षक आणि एलिगंट पद्धतीने पूर्ण केला आहे. साडीची हलकी, फ्लोई ड्रेपिंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक उठाव देते, तर तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे संपूर्ण लुक अधिकच प्रभावी वाटतो. साधेपणा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ साधत तिने हा अंदाज साकारला असून, त्यामुळे तिचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. फुलस्लिव्ज ब्लाऊजने सईचा लुक सुंदर बनवला आहे. साडीच्या चिता प्रिंटला संतुलित करत हा ब्लाऊज क्लासी वाटतो. साधा आणि फिट ब्लाऊज असल्यामुळे लुक स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. फुलस्लिव्ज असल्यामुळे त्यात थोडा ट्रेडिशनल टच पण मिळतो, आणि तो मॉडर्न फॅशनसोबत छान जुळतो. चाहत्यांनी सईच्या लुकवर “Cute बिबट्या” असं कमेंट करून तिच्या स्टाइलला भरभरून पसंती दिली आहे. चिताप्रिंट साडी, ड्रेपिंग आणि सिंपल मेकअपने बनवलेला हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आकर्षक वाटला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ सुरू झाला आहे. #SaiTamhankar
#SatyaprabhaNews
  • ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथीआडून तीर मारत आहेत, त्या चाकणकर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत, तर चाकणकरांनी एकदा जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. जो न्याय अमरावतीच्या परतवाड्यात बुलडोझर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, याला कृपा आशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #RupaliChakankar #PratibhaChakankar #Maharashtra
  • “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे.” – अंजली दमानिया
#AshokKharat #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AnjaliDamania #DeepakLodhe BreakingNews
  • विशाल कोटियन बिगबॉस मराठीचा विनर व्हायला पाहिजे का ?
.
#SatyaprabhaNews #BiggBoss #BiggBossMarathi #VishalKotian #LatestNews
  • मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!#autorikshaw #taxiservice #SatyaprabhaNews #mumbai #maharashtra MarathiNews
  • उद्धव ठाकरेही कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढील राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलतात, याला अर्थ नसतो. --संजय राऊत, खासदार, ठाकरे गट#SanjayRaut #UddhavThackeray #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • आऊट ऑफ फॉर्म असलेल्या ऋतुराज गायकवाडचे मोठे संकेत...
.
.
#ipl2026 #csk #ruturajgaikwad  #SatyaprabhaNews
  • आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मंत्र्यांनी भेट घेतलीच पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवणे, हे या सरकारचे कर्तव्य आहे. : चंद्रशेखर बावनकुळे#SatyaprabhaNews #ChandrashekharBawankule #devendrafadnavis
  • सहर शेखचं नगरसेविका पद धोक्यात!
एमआयएम नगरसेविका सहर
शेखच जातप्रमाणपत्र अवैध!
.
#saharshaikh #mumbra #SatyaprabhaNews #MIM #LatestNews MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10404
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6583
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1541
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज