केंद्रीय गृहमंञी अमित शहा यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…?
केंद्रीय गृहमंञी अमित शहा 15 फेब्रुवारीला संभाजीनगर दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गृहमंञी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता!
केंद्रीय गृहमंञी अमित शहा 15 फेब्रुवारीला संभाजीनगर दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गृहमंञी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता!
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात ...
© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.