नांदेड दि.१२ श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदीर येथे दिनांक १२ ऑगस्ट रोजी सोमवारी डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर मित्र मंडळ नांदेड दक्षिण मतदार संघ यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी रुग्णसेवा आपल्या दारी या उपक्रमा मार्फत मोफत तपासणी,उपचार, औषधी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी डॉ.सचिन उमरेकर मित्र मंडळ ने सर्व टीम घेऊन श्री कपिलेश्वर मंदीर गोदावरी काठावर पवित्र ठिकाणी शिबिर घेऊन सर्व सामान्य जनतेला मोफत. निदान तपासणी औषध व मोफत शस्त्रक्रिया शिबिर मोतीबिंदू शास्त्रक्रिया मोफत करण्यात येईल असे, डॉक्टर सचिन पाटील उमरेकर र यांनी शेवडी येथे कपिलेश्वर सांगवी परिसरातील सेवा करण्याची इच्छा झाल्यामुळे सर्व रुग्णांनाची आरोग्याची काळजी घेणार असल्याचे सांगितले आहे कार्यक्रमासाठी कपिलेश्वर चे पुजारी श्री ह.भ.प.विजयादास महाराज, डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर, डॉ.सौरभ शिंदे साहेब डॉ. रामेश्वर दुधाटे, डॉ.बुद्धवंत पुरुषोत्तम, डॉ गौरव चितळकर, डॉ. सौरव पंडित ,डॉ. शिवानी जंगलापुरे ,डॉ गायत्री मुंडे, रामेश्र्वर किरवले व डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर मित्र मंडळ (नांदेड दक्षिण मतदार संघ) यांनी परिश्रम घेऊन सामान्य जनतेला तपासणी करून मोफत सुविधा दिले त्यामुळे परिसरातील नागरिक आनंदी झाले या कार्यक्रमासाठी बालाजी तमकुटे, बालाजी बहिरे, केशवराव वानखेडे ,पञकार तेलंग ,गंगाराम शेवडीकर, पंढरी पाटील वानखेडे,राजेश पावडे, गणेश वानखेडे, किशन वानखेडे, बाजीराव जवळा भेडेगाव ,खडक मांजरी जामगा शिवनी, पळशी, या सर्व टीम मुळे परिसरातील जनतेने शिबिराचा लाभ घेतला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड