• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 9, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सत्तारांची आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याची धमकी; दानवे म्हणाले, कन्‍नडच्या मतदारांना गृहित धरू नका; भोकरदनमध्ये तर कुत्रेही तुमचे ऐकणार नाहीत

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 November 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
image editor output image272736617 1730611062417
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
सिल्लोड  दि.३:
सिल्लोडमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाचे उमेदवार अब्‍दुल सत्तार यांच्यापुढे अडचणींचा मोठाच डोंगर उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी दानवेंचा करेक्‍ट कार्यक्रम केल्यानंतर आता दानवेही वचपा काढायला सज्‍ज झाल्याचे चित्र आहे. यातूनच ऐन दिवाळीत त्‍यांच्यात आरोप-प्रत्‍यारोपाचे फटाके फुटले. भाजपने सिल्लोडमध्ये युती धर्म पाळला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोकरदन, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगरात दिसतील, असा इशारा सत्तारांनी दिला. त्‍यावर दानवे म्हणाले, की सत्तार कोणाला भीती दाखवत आहेत? कन्नड, फुलंब्रीतील मतदारांना गृहित धरू नका. भोकरदनमध्ये तर त्यांचे कुत्रेही ऐकणार नाही. सिल्लोडमधील व्यापारी, शेतकरी दहशतीखाली आहेत. ही रझाकारी दहशत तिथली जनताच मोडून काढणार आहे, असे शरसंधान त्‍यांनी साधले. विशेष म्‍हणजे सत्तारांनी गर्भित इशारा देताना कन्‍नडचे नाव घेतल्याने शिंदे गटाच्या उमेदवारालाच सत्तार पाडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष हा आता केवळ दोन मतदारसंघापुरता उरलेला नसून, राज्‍यभर चर्चेत आला आहे. भाजपचे माजी पदाधिकारी सुरेश बनकर यांनी ठाकरे गटात जाऊन सिल्लोडसाठी उमेदवारी मिळवली. त्‍यांनी सत्तार यांना आव्हान दिले आहे. विशेष म्‍हणजे, भाजपचे पदाधिकारी बनकर यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. त्‍यांना रावसाहेब दानवे यांचेही पाठबळ असल्याचे चित्र आहे. ज्‍या पद्धतीने सत्तारांनी लोकसभा निवडणुकीत युतीधर्म निभावला, त्‍याच पद्धतीने आम्हीही युती धर्म निभावू असा टोलाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लगावल्याने एकूणच सत्तारांविरुद्ध भाजप पदाधिकारी सिल्लोडमध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
त्‍यामुळे अडचणीत सापडलेल्या सत्तार यांनी दानवेंना दबावाखाली आणण्यासाठी कन्‍नडमध्ये खेळी करून पाहिली, पण त्‍यात फारसे यश आलेले नाही. कारण त्‍यावर दानवेंनी आधीच कडी करून ठेवली आहे. दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्या पराभवासाठी सुप्त खेळी करण्यात आली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून संजना जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्‍न सुरू केले आहे. त्‍यात आता सत्तार यांनी कन्‍नडमध्येही परिणाम दिसतील असा इशारा देऊन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्‍न केल्याची कबुलीही दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका पाहतात हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर

Previous Post

मुस्लिम मतांच्या विभाजनाची जलील यांना भीती!; मुस्लिम बांधवांना केले हे मोठे आवाहन

Next Post

निलंगा मतदारसंघ संपूर्ण भाजपमय माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

Next Post
image editor output image293054079 1730611303212

निलंगा मतदारसंघ संपूर्ण भाजपमय माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

Comments 10

  1. https://urlscan.io says:
    2 months ago

    what is steroids classified as

    References:
    https://urlscan.io

  2. graph.org says:
    2 months ago

    References:

    Holland casino online

    References:
    https://graph.org/Zoome-Casino-Review-Features-Games–Bonuses-04-20

  3. crown casino reviews says:
    2 months ago

    References:

    Fastpay crown casino reviews betting limits

  4. https://hitnspin-casino-promo-code.online-spielhallen.de/ says:
    1 month ago

    References:

    Victoria casino london

    References:
    https://120-no-deposit-casino.online-spielhallen.de/

  5. f1-casino-20-euro-bonus.online-spielhallen.de says:
    1 month ago

    References:

    Slot machine manufacturers

    References:
    https://007-casino-royal.online-spielhallen.de/

  6. Würzburg says:
    1 month ago

    References:

    Salzgitter

    References:
    https://online-casino-pay-pal.online-spielhallen.de/

  7. Gelsenkirchen says:
    1 month ago

    References:

    Mülheim an der Ruhr

    References:
    https://hotel-red-rock-casino-resort-spa.online-spielhallen.de/

  8. Düsseldorf says:
    1 month ago

    References:

    Potsdam

    References:
    https://ridika-casino-20-euro.online-spielhallen.de/

  9. Stuttgart says:
    1 month ago

    References:

    Mülheim an der Ruhr

    References:
    https://ohne-einzahlung-casino.online-spielhallen.de/

  10. music.wzsipku.cn says:
    3 weeks ago

    References:

    Meadows casino pa music.wzsipku.cn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • झुरळं अगदी अणुस्फोटासारख्या महाविनाशातूनही स्वतःला जिवंत वाचवू शकतात, त्यामुळे त्यांना हलक्यात
घेऊ नका. पुढे चालत राहा आणि प्रगती करत राहा.#AbhijeetDipke #CockroachJanataParty #SatyaprabhaNews #MahuaaMoetran #BreakingNews
  • शेअर बाजारात भूकंप!  सेन्सेक्स ८४० अंकांनी
कोसळला. निफ्टी २३,१०० च्या खाली!
.
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव आणि कच्च्या तेलाच्या  वाढत्या किमतींमुळे सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स८४० अंकांनी घसरून ७३,४०३.०६ वर आला, तर एनएसई निफ्टी २९० अंकांनी कोसळून २३,१०० च्या खाली म्हणजेच २३,०७६.६५ वर पोहोचला. या मोठ्या पडझडीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही मोठा फटका बसला आहे.
.
#StockMarketCrash #Sensex #Nifty #ShareMarketUpdates #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, 8-9 वर्षांच्या कालावधीत सरकारने 25 कोटी लोकांना गरीब-रेषेच्या वर आणले आहे.
.
#SatyaprabhaNews #RajnathSingh #BreakingNews #MarathiNews
  • मला माहिती आहे जेव्हा तुमची लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. घाबरू नका, तुम्ही घाबरता, या सरकारला प्रश्न विचारत नाही त्यामुळे आज नीट, सीबीएसईसारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
.
#CockroachJanataParty #AbhijeetDipke #LatestNews #cjp #SatyaprabhaNews NarendraModi
  • सार्थक 18 वर्षांचा आहे, पण त्याची विचारशक्ती, धैर्य आणि तत्त्वे अतुलनीय आहेत. देशातील अग्रगण्य माध्यम संस्था आणि शोधपत्रकारांना जे जमले नाही, ते त्याने आणि त्याचा सहकारी निसर्ग यांनी साध्य केले. त्यांनी CBSE आणि COEMPT यांच्यातील संगनमत देशासमोर उघड केले. मोदींना वाटते की आपल्या तरुणांनी फक्त रील्स बनवत राहावे, पकोडे तळावेत, प्रश्न विचारू नयेत, डोळे उघडू नयेत. पण या मुलांनी प्रश्न विचारले. आणि उत्तरे शोधून काढली. 18 वर्षांचा सार्थक तरुण CBI पेक्षाही हुशार ठरला आहे. तरुणांचा हा विजय म्हणजे सरकारचा खरा पराभव आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #SatyaprabhaNews #CBSE #LatestNews
  • "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल!" — अभिजीत दीपके
.
#NEETExam #EducationMinister #DharmendraPradhan #StudentProtest #SatyaprabhaNews
  • लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच ​​सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी#cockroach #cjp #abhijitdipake #CockroachJanataParty #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8270
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6413
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज