• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, April 25, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हॅनेमन होमिओपॅथी फोरम च्या वतीने प्रशिक्षण शिबीरास सुरूवात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
24 January 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1313738816 1737723713940
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

२४,२५,२६ जानेवारी दरम्यान सिडको एमआयडीसी येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे आयोजन

नांदेड दि.२४:  येथील हॅनेमन होमिओपॅथी फोरम शाखा नांदेड च्या वतीने होमिओपॅथील तज्ञांसाठी क्लास रुम ट्रेनिंग कार्यक्रमाचे सिडको एमआयडीसी येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे २४,२५,२६ जानेवारी अशा तिन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या ट्रेनिंग कार्यक्रमासाठी जिल्हयासह मराठवाडा आणि शेजारील राज्यातून होमिओपॅथी तज्ञांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे .

या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा होमिओपॅथी क्षेत्रात झालेले नवीन संशोधन व उपचारांबद्दलची माहीती आपल्या भागातील होमिओपॅथी तज्ञांना व्हावा कारण आजघडीला संसर्गजन्य आजारा सोबतच मानसिक आजारांचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे,ताणतणाव हे खूपच वाढलेले आहेत.अनेकप्रकारचे उपचार करून आजार बरे होत नाहीत. सद्यघडीला होमिओपॅथी हे शास्त्र अत्यंत प्रगत झालेले आहे.नवनवीन प्रकारचे संशोधन हे प्रत्येक औषोधपचार पद्धतीत होत असते.तसेच होमियोपॅथिक शा स्त्रामध्ये नवनवीन संशोधन होत आहेत याबाबतची माहिती होमियोपॅथिक तज्ञांना व्हावी या करिता मुंबई , नाशिक आणि जळगाव येथून प्रसिद्ध होमियोपॅथिक तज्ञ नांदेड येथे खास मार्गदर्शनासाठी आलेले आहेत यात मुंबई येथून डॉ. मयुरेश महाजन, कृष्णकुमार दिंडे तर नाशिक हून डॉ. सुनील घोडके व जळगांव येथून डॉ. यशवंत पाटील हे आलेले आहेत

तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॅनेमन होमिओपॅथी फोरम नांदेडच्या वतीने डॉ. अशोक बोनगुलवार, डॉ.संजय लाठकर, डॉ. ओमप्रकाश कुचन, डॉ.सुनिल केउलवार,डॉ.वर्षा देशमुख,डॉ.अर्चना उपलंचेवार, डॉ.रश्‍मी बंगाळे यांच्यासह फोरमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्य मंडळी परिश्रम घेत आहेत

चौकट:

होमिओपॅथी म्हणजे रोग नाही रोगाचे कारणच नष्ट करते. जगभरातील कोट्यवधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत. अॅलोपॅथी हे रोगांचे निदान, चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

दिव्यांगांना नेहमी रस्त्यावर उतरल्यानंतरच शासन-प्रशासनाला जाग का येते ? : अध्यक्ष राहुल साळवे

Next Post

दिव्यांग व पत्रकार बांधवांच्या वतीने राहुल साळवे यांचा वाढदिवस साजरा

Next Post
image editor output image1503325379 1737983532545

दिव्यांग व पत्रकार बांधवांच्या वतीने राहुल साळवे यांचा वाढदिवस साजरा

Comments 1

  1. mitolyn reviews says:
    3 months ago

    **mitolyn reviews**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Mangesh Sable On Anuradh Chavan | मंगेश साबळे यांचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीवर गंभीर आरोप
.
#MangeshSable #AnuradhaChavan #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेची निवडणूक लढविली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.#SupriyaSule #baramatielection2026 #baramatielection #AjitPawar #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही : विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते#VijayWadettiwar #maharashtra #MarathiNews #UddhavThackeray #SatyaprabhaNews
  • बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते.#MaharashtraPolitics #PoliticalNews #sunetrapawar #SatyaprabhaNews #rohitpawar
  • राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष#HarshwardhanSakpal #maharashtra #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. मराठीबाबत प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. - रितेश देशमुख, अभिनेता आणि दिग्दर्शक
.
#Maharashtra #RiteishDeshmukh #PratapSarnaik #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही माझीही भावना आहे. याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. माझ्याबरोबर कोणी असो किंवा नसो, बारामतीकर माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मी मागे हटणार नाही.
.
#SunetraPawar #Ajitpawar #ajitpawarplaneaccident #SatyaprabhaNews #baramati
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10422
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6597
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2458
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज