लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि : १८ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नजीकच्या हुतात्मा स्मारक येथे जाऊन राज्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मंगळवारी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूरचे प्रथम महापौर स्मिता खानापूरे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, सुपर्ण जगताप यांच्यासह मान्यवरांनी यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.
# सत्यप्रभात न्यूज # लातूर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













