• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, May 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 March 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1111397346 1741752223360
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची मागणी

नांदेड दि.१२:विद्यापीठातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत प्राधिकरण बैठकीत विविध प्रस्ताव व प्रश्न विचारून त्यावर कारवाई करावी यासाठी सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांच्याकडून विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात ई मेल व्दारे निवेदन देण्यात आले होते परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाकडून काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही व प्राधिकरण बैठकीत झालेल्या ठराव आणि निर्णयावर कार्यवाही विहित कालावधीत करण्यात आली नाही. तसेच नियमबाह्य कामे करण्यात येत होती त्याची चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते. परंतु सदर पत्रावरही कारवाई करण्यात आली नाही आणि विविध मागण्या बाबत विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न सोडवावेत या मागणीसाठी आज बुधवार दि.१२ मार्च रोजी सकाळी १० वाजता स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सिनेट सदस्य डॉ. महेश मगर यांनी केली आहे

त्यांनी विद्यापीठ प्रशासनास केलेल्या मागण्यांत पेट  २०२४ परीक्षेचे दोन्ही पेपरचे मूल्यांकन व गुण एकत्रित करून युजिसी नियमानुसार निकाल जाहीर करावा फेलोशिपधारक संशोधक विद्यापीठाबाहेरील दुसऱ्या विद्यापीठातील तज्ञ बोलावले आहेत येतो त्याचा प्रवास खर्च व भत्ता देण्यात यावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर च्या धरतीवर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती त्या धरतीवर लागू करण्यात यावी.व फेलोशिप धारक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी फेलोशिप रिसर्च कमिटी तात्काळ स्थापन करण्यात यावी तसेच विद्यापीठ परिसरातील संशोधन केंद्रातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संकुलामध्ये अभ्यास करण्यासाठी संशोधन करण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत आणि विद्यार्थिनींसाठी दत्तक योजनाही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी व विद्यार्थिनीच्या वस्तीगृहामधील स्वच्छतागृह व दैनंदिन वापरासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर विद्यार्थिनींच्या वस्तीगृहामध्ये भेटीसाठी येणाऱ्या पालकांसाठी व्हिजिटिंग रूम कार्यान्वित करण्यात यावी यासह विद्यापीठाच्या उपहारगृहे व भोजनालयांमध्ये मंजूर दरांची यादी चे फलक दर्शनीय भागात लावण्यात यावे तसेच अधिसभा बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या झालेल्या ठराव व निर्णयांवर विना विलंब कारवाई करण्यात यावी. असे न करणाऱ्यां संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

अशा विविध मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाचे कान उघडे व्हावे यासाठी घंटानाद आंदोलन करीत आहे असे डॉ. महेश मगर यांनी सांगितले आहे .

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

‘तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!’ धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले

Next Post

तरोडा ते मनाठा रोडच्या कामास ब्रेक..निधी नसल्याचा सा. बा. विभागाचा कांगावा..

Next Post
img 20250313 2006001973487769894886064

तरोडा ते मनाठा रोडच्या कामास ब्रेक..निधी नसल्याचा सा. बा. विभागाचा कांगावा..

Comments 13

  1. binance says:
    6 months ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  2. Δημιουργα λογαριασμο Binance says:
    6 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  3. bonus di iscrizione binance says:
    5 months ago

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.com/register?ref=IXBIAFVY

  4. binance says:
    4 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  5. binance signup bonus says:
    4 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  6. brezplacen racun na binance says:
    4 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  7. Sign Up says:
    3 months ago

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  8. Anonymous says:
    3 months ago

    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  9. binance signup bonus says:
    3 months ago

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

  10. Tworzenie konta na Binance says:
    3 months ago

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/es-MX/register?ref=GJY4VW8W

  11. Binance推荐奖金 says:
    2 months ago

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  12. 创建免费账户 says:
    4 weeks ago

    Can you be more specific about the content of your enticle? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.com/tr/register?ref=MST5ZREF

  13. 打开Binance账户 says:
    1 week ago

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/register/person?ref=QCGZMHR6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मनोज जरांगे आता डीलपती झाले आहेत, असं माझं सरळ म्हणणे आहे.. - लक्ष्मण हाके , ओबीसी आरक्षण आंदोलक
.
#laxmanhake #manojjarangepatil #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील भडास व्यक्त केली जातेय.आज प्रत्येक माणूस उठतोय आणि कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य म्हणतोय, सोशल मीडियाला टाकतोय.एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो तुम्हाला घरी बसवायला नवीन पिढी, Gen-Z मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल.
-लक्ष्मण हाके(ओबीसी आरक्षण आंदोलक)
.
#laxmanhake  #cockroachjantaparty  #IndianPolitics  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद आहे.
.
#NanaPatole #SatyaprabhaNews #NarendraModi #BreakingNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केलेला पेपर
.
#manojshirure  #neetexam  #maharashtra  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Cockroach Janta Party’ X/Twitter account Ban : कॉक्रोच पाटीचं X अंकाऊट बॅन!
.
#CockroachJantaParty #X #Twitter #SatyaprabhaNews #marathinews MaharashtraPolitics
  • Aditya Thackeray  on Cockroach :आम्ही सर्व कॉकरोच, सहज मरत नाही!
.
#AdityaThackeray #Cockroach #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आम्हाला भाजपसोबत जायचं नाही. आम्ही काही भाजप सांगेल तसं वागायला मिंधे नाही आहोत.
.
#BJP #SatyaprabhaNews #RohitPawar #BreakingNews #MarathiNews
  • कर्जत-जामखेडने दिलेल्या ओळखीची राम शिंदे यांना थोडी जरी जाणीव असेल तर माझ्यावर टीका करण्याऐवजी मिळालेल्या पदाचा उपयोग तातडीने पाणी सोडण्यासाठी कराव, आहे का हिंमत?
.
#RamShinde #SatyaprabhaNews #RohitPawar #BreakingNews #SeenaRiver
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8170
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6317
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज