• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, June 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र हदगाव

तरोडा ते मनाठा रोडच्या कामास ब्रेक..निधी नसल्याचा सा. बा. विभागाचा कांगावा..

Tushar Kamble by Tushar Kamble
12 March 2025
in हदगाव, नांदेड
img 20250313 2006001973487769894886064
43
SHARES
287
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे हदगाव प्रतिनिधी :-संबंध तालुक्यात रस्त्याच्या मजबुती करण्याची काम युद्ध पातळीवर सुरू असताना अतिशय आदिवासी दुर्गम भागातील रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला वावडे असल्यामुळेच की काय …? तरोडा ते मनाठा या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुती करण्याच्या कामाला पूर्ण होण्याआधीच निधी अभावी ब्रेक लागल्याचा धक्कादायक प्रकार सध्या सुरू आहे मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. विशेष म्हणजे जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही असे संबंधित अभियंत्याचे म्हणणे आहे . जर निधी ची उपलब्धता नव्हती तर मग रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या नावाखाली सामान्य प्रवाशांना धुळीच्या त्रासासाठीच खोदकाम केले की काय..? असा सवाल या मार्गावरील प्रवासी करू लागले आहेत.

याच मार्गावर तालुक्यातील प्रसिद्ध हेमांडपंथी केदारनाथ महादेवाची मंदिर असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा सुरू असते, त्याचं बरोबर मौजे पिंपळगाव येथे भव्य दिव्य जिल्हयातील सर्वात मोठे असे – श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तीर्थक्षेत्र पिंपळगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथे भव्य शिवपुराण कथा आणि श्री 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन दि.६/३/२०२५ ते १३/३/२०२५ दरम्यान असल्याने हजारो भाविक या रस्त्याने मार्गस्थ होत आहेत परंतु रस्त्या अभावी मात्र भाविकांची गैरसोय होताना दिसून येत आहे, साधे धुळीपासून बचाव करण्यासाठी पाण्याचा सुद्धा वापर सार्वजनिक बांधकाम विभाग करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वीपासूनच या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे रस्त्यावरून वाहन चालवणे ही तारेवरची कसरत असल्याने प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असत परंतु आता तरी रस्ता मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मात्र रस्ता पूर्ण कधी होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

img 20250313 2006001973487769894886064

img 20250313 200516166093755107362934

चोरंबा खू. ते चोरंबा बु च्या रस्त्यावर होत असलेल्या पुलाच्या बांधकामात भराव म्हणून चक्क बाजूस असलेल्या ओढ्यातील गोटया मातीचा भराव टाकून काम केले जात आहे, यावर संबंधित अभियंत्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले सध्या मुरूम उपलब्ध नसल्याने तात्पुरते व्यवस्था करत आहे पुन्हा व्यवस्थित करू.. म्हणजे एकदा पुल पुर्ण झाला की त्याला पुन्हा करनार असल्याची आगळीवेगळी प्रतिक्रिया दिली. त्याचं बरोबर याचं रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम हे जमिनीच्या समपातळी पृष्ठभागाच्या खाली झाल्याने त्याचा प्रवाशांना फायदा होण्याचे ऐवजी पावसाळ्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे मग हा पूल कोण्या नियमाने करण्यात आला अशी ही कुजबूज आता होऊ लागली आहे..

## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##

Tags: hadgaon nanded
Previous Post

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

Next Post

हिमायतनगर भाजपा तालुका अध्यक्ष गजनान चायल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

Next Post
Picsart 25 03 13 19 11 47 370

हिमायतनगर भाजपा तालुका अध्यक्ष गजनान चायल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

Comments 8

  1. Binance代码 says:
    6 months ago

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  2. skapa binance-konto says:
    4 months ago

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

  3. skapa binance-konto says:
    2 months ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  4. Binance账户 says:
    1 month ago

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  5. Binance推荐 says:
    1 week ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.bh/fr-AF/register/person?ref=JHQQKNKN

  6. 创建个人账户 says:
    5 days ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.bh/es-MX/register?ref=GJY4VW8W

  7. https://ammarpmpg093476.prublogger.com/40399180/casino-of-gold-dein-ultimativer-guide says:
    2 days ago

    References:

    Online betting sites https://ammarpmpg093476.prublogger.com/40399180/casino-of-gold-dein-ultimativer-guide

  8. https://atavi.com/share/xussnhzkpxvs says:
    2 days ago

    References:

    Peppermill casino reno nv https://atavi.com/share/xussnhzkpxvs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी पवार साहेबांसोबत पण काम केलयं. आता देवेंद्रजींसोबत काम करतेय. मी पुन्हा तुम्हाला सांगते 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस "
.
#ChitraWagh #SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #BreakingNews
  • येत्या आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #farmers #perani
  • मोदींचा विकासाचा एखादा मुद्दा जर मला कोणी व्यवस्थित समजून सांगितला, तर मीसुद्धा भाजपमध्ये जाईन .
.
#SanjayRaut #NarendraModi #BJP #BreakingNews #SatyaprabhaNews
  • चूक सीबीएसईची, शिक्षा मुलांना आणि सरकारची कमाई सुरु आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंदा बनवला जातो, तेव्हा चूक सुधारली जात नाही; उलट ती अधिकच गंभीर होते आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत. आपला वेळ, आपला आत्मविश्वास आणि आपले भविष्य गमावून. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #NEET #latestnews  #SatyaprabhaNews
  • शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले . मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. - अब्दुल सत्तार, आमदार (शिवसेना)
.
#AbdulSattar #Shivsena #MamataBanerjee #SatyaprabhaNews #ShivsenaUBT LatestNews
  • तेजश्री प्रधान यांचा हा लूक आपल्याला कसा वाटला... | Tejashri Pradhan | Satyaprabha News
.
#TejashriPradhan #Actress #Celebrity #SatyaprabhaNews
  • Nitin Gadkari : मी जातीपातीचं राजकारण करत नाही.. : नितीन गडकरी, मंत्री
.
#nitingadkari #amravati #SatyaprabhaNews
  • अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • आम्ही चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि मोठे निर्णय घेतले. आम्ही जे बोलतो ते करतो. चौंडी येथे विकास करणार.
.
#EknathShinde #Chondi #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8239
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6396
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026
Manoj Jarange

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण सुरु

30 May 2026

Recent News

image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026
Manoj Jarange

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण सुरु

30 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज