• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

मु,मैं राम , हाथो को काम हे आमच्या शिवसेनेचे हिंदुत्व आहे :- कृष्णा पाटील आष्टीकर
👉🏻शिवसेनेच्या ” होऊ द्या चर्चा ” अभियानाला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

Satyaprabha News by Satyaprabha News
8 October 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG20231008140409 01
36
SHARES
239
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG20231008144115 01

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-सध्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाच्या माध्यमातून या बोलघेवड्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तसेच निष्क्रिय कारभाराचा भांडाफोड करण्यात साठी १ ते १२ ऑक्टोबर दरम्यान हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे साहेब व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रत्येक गाव, खेड्यांत होणार आहे. आज दि 8 ऑक्टोंबर रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर हा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील, सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे ,बळीराम देवकते,प्रभाकर पत्तेवार,सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले या ठिकाणी खुलेआम चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मिंधे सरकार व स्थानिक हिंगोली लोकसभेचे गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधी नाराजी व्यक्त केली…

Picsart 23 10 08 13 49 17 092

या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानास हिमायतनगर शहरात दि 8 ऑक्टोंबर रोज रविवार पासून सुरुवात झाली आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील, सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे ,बळीराम देवकते,प्रभाकर पत्तेवार,सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमत: नांदेड जिल्हा रुग्णालयात मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नांदेड येथील रुग्णालयात झालेल्या घटनेबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सध्या तापीच्या गोळ्या मिळत नाहीत, तर तेथे आवश्यक कर्मचारी नाहीत, मिंधे गटाचा निधी जाहीर होतो आणि तेवढा पैसा जातो कुठे, भाजपा सरकार फक्त आश्वासनांची खैरात करत आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, दोन करोड नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी- आत्महत्या करत आहेत, आयुष्यमान योजना, २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार, अशा खोट्या आश्वासनांची खैरात करणाऱ्या भाजपाचा खोटारडेपणा सर्व सामान्यापर्यंत पोचविण्याचे काम आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी केले पाहिजे नुसता हिंदुत्वाचा खोटा पुळका दाखुन पोट भरत नाही मु,मैं राम , हाथोको काम हे आमच्या शिवसेनेचे हिंदुत्व आहे असे म्हणत कृष्णा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या ताई पौळ,विधानसभा संपर्क प्रमुख सचिन चराटे यांनाही मार्गदर्शन केले त्यानंतर “होऊ द्या चर्चा “च्या माध्यमातून शिवसेनेच्या अयोध्याताई पौळ यांनी बाजार पेठेतील काही दुकानला भेटी दिल्या यावेळी एका अपंग पांन टपरी व्यावसायिकाला ,चहा विक्रेता व सलून दुकानात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली व भाजपाच्या खोटारड्या आश्वासनाचा पाढा त्यांनी त्यांच्यासमोर वाचून दाखवला

IMG20231008150417 01
IMG20231008150603 01
IMG20231008145700 01

यावेळी दिगंबर कदम उपजिल्हा प्रमुख,विधानसभा संघटक अवधूत देवसरकर,शिवसेना तालुका प्रमुख हदगाव सुभाषराव जाधव,मुधोलकर सर,राजू पाटील हडसणीकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन बळीराम देवकत्ते,पत्तेवार सावकार,शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड,विशाल राठोड,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,गजानन देवसरकर,बाळू अण्णा चवरे,शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, राम नरवाडे, सावन डाके,संतोष पुलेवार,गोविंद आडे,युवा सेना तालुका प्रमुख योगेश पवार,जफर लाला,अरविंद पाटील सिरपल्लीकर, इद्रिस शेवाळकर,राम गुंडेकर,प्रल्हाद पाटील पोटेकर,मारोतराव मोरे,सोहेल खान,सह आदी शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बाईट:-शिवसेनेच्या अयोध्याताई पौळ
बाईट :- कृष्णा पाटील आष्टीकर

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे

Previous Post

गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी आणलेल्या आरोपीस पिस्टलसह अटक : पोलीस ठाणे वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Next Post

11 शिक्षक
मुख्याध्यापकांवर गुन्हा
दाखल झाल्याने
शिक्षकांमधून तीव्र संताप ! सरकारच्या धोरणावर कडाडून टीका, संघटना आंदोलनाच्या तयारीत !!

Next Post
IMG 20231008 222550 1

11 शिक्षक
मुख्याध्यापकांवर गुन्हा
दाखल झाल्याने
शिक्षकांमधून तीव्र संताप ! सरकारच्या धोरणावर कडाडून टीका, संघटना आंदोलनाच्या तयारीत !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तन्वी Vs अनुश्री, तुमच्या मते कोण आहे बिग बॉसच्या ट्रॉफीची दावेदार!🔥
बिग बॉसच्या घरात तन्वी आणि अनुश्री या दोघी स्ट्राँग स्पर्धक आहेत. अनुश्री तर सुरुवाती पासून हुशारीने खेळतीये. तर तन्वी कधी चर्चेत आली नसली तरी चतुराईने खेळत आहे.तर या दौघींन पैकी तुमच्या मते कोण बिग बॉसच्या बॉसच्या ट्रॉफीची खरी दावेदार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.#SatyaprabhaNews #BiggBoss #biggbossmarathi #BiggBossMarathi6 #anushrimane tanvikolte
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • गुलाबी जॅकेट, डोळ्यावर चष्मा... पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, अजितदादांसारख्या लूकची चर्चा #ParthPawar #AjitPawar #OathCeremony #SunetraPawar #SatyaprabhaNews
  • बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?#SatyaprabhaNews #MarathiNews #rakeshbapat #anushreemane #EntertainmentNews bigbossmarathi
  • पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य चुकीचे होते. पार्थचे वक्तव्य हे अपरिपक्व होते, मोठा भाऊ म्हणून मी हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. - रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (शप)#RohitPawar #ParthPawar #SharadPawar #HarshwardhanSapkal #Congress Maharashtra
  • पार्थ पवार यांचं विधान प्रगल्भतेच्या पलिकडे आहे. नक्कीच त्यांना त्याचा पश्चाताप होईल. ⁠भाजपसोबत राहून कुठलाही संदर्भ नसताना वक्तव्य करणं अशी पार्थ पवार यांची वाटचाल सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष#ParthPawar #HarshwardhanSapkal #SatyaprabhaNews #Congress #BJP LatestNews
  • काँगेसने लढायचं ठरवलं आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघाताने रिक्त झाली. त्यामुळे एक कर्तृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल, ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, आमचा सल्ला आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)#SharadPawar #HarshwardhanSapkal #SatyaprabhaNews #Congress #NCP Baramati
  • बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोधसंदर्भात अजूनतरी काही निर्णय नाही. काँग्रेस नेते काय तो निर्णय घेतील. रोहित पवारांनी पार्थ पवारांनी केलेल्या काँग्रेसबाबातच्या वक्तव्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरीही व्यक्त केली. आत्या म्हणून जो काही सल्ला द्यायचा तो घरात देईन, कॅमेरासमोर नाही. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शप)#SupriyaSule #ParthPawar #SupriyaSule #NCP #RohitPawar Baramati Congress
  • सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा, सुनेत्रा पवार यांचा तिसऱ्यांदा फोन#SunetraPawar #NCP #HarshwardhanSapkal #Congress #Baramati #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10393
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8125
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6567
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1085
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज