ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सात बंधार्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्याची मागणी
खासदार हेमंत पाटील; यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट हिमायतनगर (प्रतिनिधी) :- राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-१ च्या १९४...