विश्वजीत कदम यांचे नीट परीक्षेत नेत्रदीपक यश..
👉🏻पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 660 मार्क्स घेऊन all India rank मध्ये 4465 वां क्रमांक..
हिमायतनगर प्रतिनिधि नागेश शिंदे /-तालुक्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंतराव व्यंकटराव कदम यांचे द्वितीय चिरंजीव विश्वजीत...




















